TheClearNews.Com
Wednesday, July 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाराष्ट्राच्या हापूस, केसरीची चव चाखणार जो बायडेन ; पुणेकराने पाठवली आंब्याची पेटी

The Clear News Desk by The Clear News Desk
May 20, 2022
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) कोरोनाचा फटका बसल्याने मागील दोन वर्षांपासून भारतातून अमेरिक होणारी आंब्यांची निर्यात यंदाच्या वर्षीपासून पूर्वव्रत झाली आहे. या आठवड्यात वॉशिंग्टन येथील आंबा विक्री प्रदर्शनात विविध प्रकारचे आंबे असलेली पेटी थेट अध्यक्ष जो बायडन यांना पाठवली.

रेनबो इंटरनॅशनल ही पुण्याची आंबा निर्यातदार कंपनी अमेरिकेत पाच प्रकारचे आंबे निर्यात करते. यामध्ये महाराष्ट्रातील केसर, हापूस, गोवा मानकूर, आंध्र प्रदेशातील हिमायत आणि बांगनपाली यांचा समावेश आहे. रेनबो इंटरनॅशनलचे संचालक ए.एस. सी भोसले यांनी सांगितले. सोमवारी हा आंबा अमेरिकेला पाठवण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

आंबा व्हाईट हाऊसमध्ये पोहोचला ही आनंदाची बाब – सुप्रिया सुळे

रेनबो इंटरनॅशनल ही बारामती येथील कंपनी असल्याने बारामतीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळेंनी ट्विट करत याबाबत आनंद व्यक्त केला. बारामतीतील जळोची येथे रेनबो इंटरनॅशनलने पाठवलेला आंबा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे. अमेरिकन राष्ट्रपतींना पाठवलेल्या आंब्यांमध्ये हापूस, केशर आणि गोव्यातील मानकूर आंब्याचा समावेश आहे, असे ट्विट सुप्रिया यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील दर्जेदार आंबा समुद्र ओलांडून व्हाईट हाऊसमध्ये पोहोचला ही आनंदाची बाब आहे. यासाठी रेनबो इंटरनॅशनलचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
Next Post

'...तर मी राजकारण सोडेन' : संदीप देशपांडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

इतका पुळका आहे, तर भाजपने सावरकरांना भारतरत्न का दिला नाही? संजय राऊत

October 26, 2020

आधी घरात घुसला नंतर फिल्मी स्टाईल तरुणीच्या भांगेत जबरदस्ती भरले कुंकू ; मित्राने बनवला व्हिडीओ, मग दिली धमकी !

February 1, 2023

चाळीसगावचा लाचखोर अभियंत्याच्या धुळ्यातील बंगल्यातून २७ तोळे सोने जप्त !

September 19, 2023

धरणगावात संत सावता माळी युवक संघातर्फे सामाजिक कार्यक्रम संपन्न

September 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group