TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्यस्तरीय पिक स्पर्धेत जळगाव जिल्ह्याची आघाडी !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 12, 2023
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येऊन उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्यातील एकुण उत्पादनात मोलाची भर पडेल. हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा खरीप हंगाम 2022 राबविण्यात आली होती. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विविध पिकामध्ये उत्पादकता वाढवून बाजी मारली आहे. या पिक स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील खालीलप्रमाणे शेतकऱ्यांची राज्यस्तरावर/विभागस्तरावर निवड झालेली आहे.

पिक-खरीप ज्वारी (सर्वसाधारण गट खरीप हंगाम 2022)

READ ALSO

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

1) श्री. ज्ञानेश्वर चिंतामण पाटील, मु. गहुखेड, ता. रावेर राज्यस्तर व्दितीय क्रमांक
2) श्री. अर्जुन दामु पाटील, मु. वडगाव, ता. रावेर राज्यस्तर तृतीय क्रमांक
3) श्री. सुशिल संतोष महाजन, मु खडका, ता. भुसावळ विभागस्तर प्रथम क्रमांक
4) श्री. ज्ञानदेव बाबुराव पाटील, मु.सुसरी, ता. भुसावळ विभागस्तर व्दितीय क्रमांक
5) श्री. श्रावण शेनफड धनगर मु.काहुरखेडा, ता. भुसावळ विभागस्तर तृतीय क्रमांक

पिक-बाजरी (सर्वसाधारण गट खरीप हंगाम 2022)

1). श्री. सरदार गिरधर भिल, मु.सांगवी, ता. चाळीसगांव विभागस्तर तृतीय क्रमांक

पिक-मका (सर्वसाधारण गट खरीप हंगाम 2022)

1) श्री मोहन काशिनाथ पाटील, मु.होळ, ता. रावेर विभागस्तर प्रथम क्रमांक
2) श्री किशोर हरीश गनवणी, मु. पो. ता. रावेर विभागस्तर तृतीय क्रमांक

पिक-तुर (सर्वसाधारण गट खरीप हंगाम 2022)

1) श्रीमती प्रांजली गजेंद्र तायडे, मु.चिंचखेडा बु. ता. मुक्ताईनगर विभागस्तर प्रथम क्रमांक
2) श्री. तेजस प्रविण अग्रवाल, मु. बेलसवाडी, ता. मुक्ताईनगर विभागस्तर व्दितीय क्रमांक
3) श्री. विश्वनाथ शामु पाटील, मु. पिंप्रिनादु, ता. मुक्ताईनगर विभागस्तर तृतीय क्रमांक

पिक-मुग (सर्वसाधारण गट खरीप हंगाम 2022)

1) श्री. विजय छबीलाल पाटील, मु. वाघोदे, ता. अमळनेर विभागस्तर प्रथम क्रमांक
2) श्री. प्रदिप दामोदर पाटील, मु. पिंगळवाडे, ता. अमळनेर विभागस्तर व्दितीय क्रमांक
3) श्री नहुष आबा पाटील, मु. पिंगळवाडे, ता. अमळनेर तृतीय क्रमांक मिळविला आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Next Post

शेतकऱ्यांना पीक कर्जासह खते, बी-बीयाणे वेळेवर उपलब्ध करा ; बोगस बियाणे व खतांची विक्री करणाऱ्यांना धडा शिकवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 मार्च 2025

March 12, 2025

भुसावळ एसबीआय गृहकर्ज घोटाळा ; सहा आरोपींना २८ पर्यंत पोलीस कोठडी

October 25, 2021

जिल्ह्यात २१ एप्रिलपर्यंत ३७ (३) कलम जारी

April 7, 2021

संविधान हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक : अरविंद सोनटक्के

November 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group