TheClearNews.Com
Monday, June 23, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात ‘युवास्पंदन’चे जल्लोषात उद्घाटन !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 29, 2023
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

अन्वरीया ग्रुपने पटकावले विजेते पद

घरात घुसून तरूणीला मारण्याची धमकी देत वृध्देला मारहाण !

जळगाव (प्रतिनिधी) केसीई सोसायटीच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन ‘युवास्पंदन २०२३’ चे उद्घाटन आज सकाळी शिक्षण उपनिरिक्षक जि.प. जळगाव श्रीमती दिपाली पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी केसीई सोसायटीचे कोषाध्यक्ष मा श्री डी टी पाटील, मा. श्री शशीकांत वडोदकर (प्रशासकीय अधिकारी व सांस्कृतिक समन्वयक), प्राचार्य डॉ सं.ना. भारंबे, उपप्राचार्य करुणा सपकाळे , पर्यवेक्षक प्रा आर बी ठाकरे, समन्वयक प्रा स्वाती बऱ्हाटे, प्रा उमेश पाटील व सनेहसंमेलन प्रमुख प्रा महेंद्र राठोड व उपाध्यक्ष एस एस कावळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महाविद्यालयाच्या इमारतीत विद्यार्थ्यांना रांगोळी, मेहंदी व विविध छंद व ललित कला अंतर्गत विविध कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रदर्शन ठेवण्यात आलेले होते. यांत ॲक्रॅलिक पेंटिंग , ग्लास पेंटिंग याने सर्व प्रेक्षकांचे मन वेधले. पोस्टर प्रदर्शनामध्ये पुजा संतारा हिने ‘स्त्री मुक्ती व स्त्री भ्रुण हत्या’ हा आशय मांडून आत्मचिंतनास प्रवृत्त केले. इ १२ वी कला ची विद्यार्थीनी रुमा मुन्शी हिने ‘जस्टीस फॉर मेन’ हा अनोखा व चिंतनीय असा विषय मांडून सर्वांचे मन खिळवले. फोटोग्राफीमध्ये नेहल चौधरी हिने ‘चिरेबंदी वाडा’ , ‘मातृप्रेम’ , ‘सिद्धार्थ गौतम व विश्वशांती’ या आशयाची चित्तवेधक छायाचित्रे मांडून कार्यक्रमाची शोभा वाढवली. स्केच पेंटिंग मध्ये छत्रपती शिवाजी महाराज , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पेंटिंगने प्रदर्शनामध्ये छाप पाडली. यावेळी रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यात अयोध्येच्या राममंदीराची प्रतीकृती , चंद्रयान मोहिम, मोबाईल ॲडिक्शन व Save Earth and Save Girl या रांगोळींनी उपस्थितांची मने जिंकली. तसेच मेहंदी स्पर्धा, हॅण्डक्राफ्ट व पुजाथाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धेचे परीक्षण डॉ भाग्यश्री भलवतकर व श्रीमती भाग्यश्री होले यांनी केले.

काव्यवाचन व उत्स्फूर्त भाषण स्पर्धेत गीता पंडित या विद्यार्थीनीने ‘Go Not to the temple’ या शीर्षकाची कविता सादर करून सर्वांना आंतर्मुख केले. तसेच विरेंद्र ललीत चौधरी याची ‘क्या खोया क्या पाया’ व चिन्मयी भारंबे हिच्या ‘कसं जगायचं’ या कवितांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. उत्स्फूर्त भाषण स्पर्धेत निदा पोची व प्रणिता काटोले यांनी प्रभावी भाषण करून सर्वांचे लक्ष वेधले. या स्पर्धेचे परीक्षण डॉ विश्वनाथ महाजन , श्रीमती पल्लवी टोके यांनी केले.

यावेळी फुड फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले होते. वैविध्यपुर्ण खाद्य पदार्थांची रेलचेल यावेळी अनुभवयांस मिळाली. या फुड फेस्टीवलचे प्रमुख आकर्षण बटर पापडी, कटोरी चाट, मोमोझ, पोटॅटो फिंगर्स व दाल पक्वान हे होते. या स्पर्धेचे परीक्षण डॉ सुरेखा पालवे व डॉ संगिता पाटील यांनी केले. हास्यप्रधान खेळांमध्ये…. विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यात फ्रॉग जम्प रेस, फिलिंग वाटर,बॉटल व कार्ड बोर्ड रेस स्पर्धा घेण्यात आल्यात. या स्पर्धेचे परिक्षक म्हणून डॉ नचिकेत सुर्यवंशी व डॉ विनय तिवारी यांनी कामकाज पाहिले.

यादरम्यान ‘मनवा लागे-एक सुरिली मैफिल’ या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यांत प्रा रुपम निळे , प्रा इशा वडोदकर, राजेंद्र निकुंभ व प्रा मयुरी हरिमकर, समर्थ पाटील, वैशाली मतलाने , नीरज शिरसाठ यांच्या सुरेल गायनाने कार्यक्रमामध्ये रंगत आली. सुत्रसंचालक श्रावणी फडणीस व गीता पंडित यांनी केले. त्याचबरोबर गरबा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात एकुण 80 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी परिक्षक म्हणून श्री योगेश मर्दाने यांनी कामकाज पाहिले.

उद्या दिनांक ३०/१२/२०२३ रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून यात भारतीय प्रादेशिक पारंपारीक वेशभूषा, गीतगायन व नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. उद्या पारितोषिक वितरण समारंभाने या सनेहसंमेलन समारोप होणार असून प्रमुख अतिथी कनिष्ठ लेखापरिक्षक लेखाधिकारी मा. रविंद्र घोंगे व केसीई सोसायटीचे सचिव मा. ॲड प्रमोद पाटील उपस्थित राहणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

अन्वरीया ग्रुपने पटकावले विजेते पद

June 21, 2025
गुन्हे

घरात घुसून तरूणीला मारण्याची धमकी देत वृध्देला मारहाण !

June 17, 2025
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 जून 2025

June 13, 2025
गुन्हे

उपचारासाठी नेते सांगत महिलेचे दागिने नेले चोरुन !

June 12, 2025
जळगाव

रक्त दिलं आणि जीव वाचवायला हेल्मेटही मिळालं

June 7, 2025
भुसावळ

भुसावळातील ‘ब्रेकींग महाराष्ट्र’चा ‘वाटा शिक्षणाचा’ उप्रकम विद्यार्थ्यांसाठी पथदर्शी : महेश फालक

June 1, 2025
Next Post

भुसावळात चोर समजून झालेल्या मारहाणीत युपीतील तरुणाचा मृत्यू ; चौघांविरोधात खुनाचा गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस अकॅडमीचा प्रथम विजेते !

July 15, 2024

धक्कादायक : अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा निघाला कुख्यात गुन्हेगार !

October 13, 2023

वाकोद येथे पोलीस भरती प्रशिक्षण व निशुल्क सराव चाचणी सुरू !

May 26, 2024

यशाला कधीच शॉर्टकट नसतो : प्रकाश पाटील

September 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group