TheClearNews.Com
Saturday, February 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव महानगरपालिकेच्या नाविन्यपूर्ण प्रोजेक्टचे सोमवारी लोकार्पण !

जिल्ह्यातील राजकीय नेत्यांसह मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकारांनी दिल्या शुभेच्छा !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 1, 2023
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येत्या २ ऑक्टोबर रोजी म. गांधी जयंतीनिमित्त जळगाव शहर महानगरपालिकातर्फे दोन नाविन्यपूर्ण प्रोजेक्टचे लोकार्पण करण्यात येत आहे. यामध्ये महानगरपालिकेतर्फे विविध ५६ विभागांमार्फत पुरवण्यात येणाऱ्या नागरी सेवांशी संबंधित आहे. हा पहिला प्रोजेक्ट आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या मार्गर्शनाखाली राबविण्यात येत आहे.

नागरी सेवांशी संबंधित व्हिडिओ शृंखला ‘आता मी काय करू?’

READ ALSO

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जन्म दाखला, मृत्यु दाखला, बांधकाम परवानगी, नळ जोडणी आणि या सारख्या इतर कामांसाठी नागरिकांना महानगरपालिकेत येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन कोणत्या कामासाठी, कोणत्या विभागात जावे, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि त्या कामासाठी लागणारे शासकीय शुल्क इत्यादींची इत्यंभूत माहिती असलेली माहितीपूर्ण व्हिडिओ शृंखला ‘आता मी काय करू?’ चे २ ऑक्टोबर रोजी म. गांधी जयंतीनिमित्त लोकार्पण करण्यात येत आहे. विशेष म्हणजे संपूर्ण राज्यात अशा प्रकारची नागरी सेवांशी संबंधित व्हिडिओ शृंखला बनविणारी जळगाव मनपा राज्यात पहिली ठरली आहे. भविष्यात हा ‘जळगाव पॅटर्न’ राज्यातील इतर महापालिका राबविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकारांनी दिल्या शुभेच्छा !

या व्हिडिओ श्रृंखलेच्या प्रचार आणि प्रसारासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज सिने अभिनेते सुबोध भावे, विजय पाटकर, अभय कुलकर्णी आणि इतर अनेक कलाकारांनी शुभेच्छा आणि आवाहन असलेले व्हिडिओ संदेश दिले आहेत. सदर ५६ व्हिडिओ शृंखलेपैकी प्रथम १७ व्हिडिओ २ ऑक्टोबर रोजी जळगाव शहर महानगरपालिका च्या सर्व सोशल मीडिया खात्यांवरुन प्रसारित करण्यात येणार आहेत.

एन.व्ही टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसने केली व्हिडिओची निर्मिती !

या व्हिडिओची निर्मिती एन.व्ही टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस यांच्या रिंगरोड स्थित क्रिएटर्स अकॅडमी अँड स्टुडिओ या ठिकाणी चित्रित करण्यात आले असून याची संकल्पना आणि लेखन निलेश वर्मा यांचे आहे. पुणे येथील मनुश्री बिहाडेसह स्थानिक कलाकार ऋषिकेश धर्माधिकारी, उज्वला वर्मा, संदीप केदार, दीपक महाजन या अनुभवी कलाकारांनी यात सहभाग घेतला आहे. दिग्दर्शन प्रशांत सोनवणे तर कला दिग्दर्शन हर्षदा गावडे यांनी केले आहे. मेकअप किरण अडकमोल, कॅमेरा अक्षय परांजपे, सहायक कॅमेरा ओंकार शिंदे, संकलन सुहास चोगले यांचे आहे. जळगाव शहरातील सर्व नागरिकांना महानगरपालिकेतर्फे करण्यात येणारे आवाहने आणि पुरवण्यात येणाऱ्या सेवांबद्दल माहिती व्हावी या उद्देशाने आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांच्या संकल्पनेतून जळगाव शहर महानगरपालिका सर्व सोशल मीडिया माध्यमांवर JCMC Digital नावाने उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महापालिकेच्या सोशल मिडीयातील खात्यांवरूनही मिळणार माहिती !
महानगरपालिकेतर्फे वेळोवेळी पुरवण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची, योजना, पाणीपुरवठा वेळापत्रकात होणारे बदल इत्यादी माहिती नागरिकांना त्वरित मिळावी यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेने फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्रामवर आपले खाते सुरू केले असून नागरिकांनी JCMC Digital या नावाने खाते शोधून त्यास लाईक आणि फॉलो करावे जेणेकरून त्यांना भविष्यात प्रसारित करण्यात आलेली माहिती त्वरित उपलब्ध होईल. तसेच जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे अधिकृत व्हॉट्सॲप चॅनल देखील सुरू करण्यात आले असून नागरिकांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून देखील माहिती उपलब्ध होणार आहे. सदर व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मनपाच्या सोशल मीडिया खात्यांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्हिडिओज जास्तीत जास्त शेअर करावे : आयुक्त डॉ. विद्या गायकवाड !
महानगरपालिकेचे सोशल मीडिया खाते हाताळण्यासाठी एका तज्ञ टीमची व्यवस्था करण्यात आली असून या टीमद्वारे सोशल मीडिया खात्यांचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. सोशल मीडिया व्यवस्थापन क्षेत्रात मोठा अनुभव असलेली शहरातील प्रसिद्ध डिजिटल मार्केटिंग कंपनी एन.व्ही. टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस यांच्या सी.एस.आर ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून तीन वर्षांसाठी महापालिकेचे सोशल मीडिया खाते मोफत हाताळण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी महानगरपालिकेच्या सोशल मीडिया खात्यांना लाईक आणि फॉलो करावे. सदर व्हिडिओज जास्तीत जास्त शेअर करावे, असेही आवाहन मनपा प्रशासक तथा आयुक्त डॉ विद्या गायकवाड यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
Tomato cultivation seminar organized by Jain Irrigation and Kagome India at Jalke-Vavdada was enthusiastic, with a spontaneous response from farmers
जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 13, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
जळगाव

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

February 13, 2026
जळगाव

संविधान सन्मान संमेलन समितीतर्फे सन्मान सोहळा व बहुभाषिक राष्ट्रीय एकता कवी संमेलनाचे आयोजन

February 12, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
Next Post

खळबळजनक : भुसावळसह अमळनेरात पूर्व वैमनस्यातून दोन तरुणांचा खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा निघाला कुख्यात गुन्हेगार !

October 13, 2023

आरोग्य तपासणी करून घरी परत यायला निघाले, बसमध्येच सेवानिवृत्त नायब तहसीलदाराचा हृदयविकाराने मृत्यू !

September 16, 2023

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार ३ सप्टेंबर २०२२ !

September 3, 2022

रावेर काँग्रेसच्या जनसंवाद रॅलीत दुचाकीचा अपघात, तरुण कार्यकर्ता ठार !

September 13, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group