TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : भरधाव वाहनाच्या धडकेत गर्भवती महिला ठार ; पती अन् मुलगी गंभीर जखमी !

vijay waghmare by vijay waghmare
May 13, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगांव (प्रतिनिधी) नातेवाईकांना भेटून घराकडे निघालेल्या दुचाकीस्वार दाम्पत्याला भरधाव वाहनाने धडक दिली. या अपघात दिपाली योगेश कोळी (वय २२, रा. जूना असोदा रोड) या आठ महिन्याची गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर तिचे पती व तीन वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास वराड गावाजवळ घडली.

नातेवाईकांना भेटून घरी परताना झाला अपघात !
शहरातील जूना असोदा रोड परिसरात योगेश गुलाब कोळी (वय २८) हा तरुण राहत असून तो खासगी वाहनावर चालक म्हणून नोकरीस आहे. आज रविवार सुट्टी असल्याने तो पत्नी दिपाली व तीन वर्षाची मुलगी काव्या हीला घेवून निमगव्हाण येथे नातेवाईकांकडे भेटण्यासाठी गेले होते. तेथून घरी परतत असतांना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच १९, सीएफ ९७९७) क्रमांकाच्या कारने वराड गावाजवळ दुचाकीस्वार दाम्पत्याला जोरदार धडक दिली. या अपघातात आठ महिन्याची गर्भवती असलेल्या दिपाली यांचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे पती योगेश व मुलगी काव्या हे दोघं गंभीर जखमी झाले.

READ ALSO

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

जखमी बापलेकीवर उपचार सुरु
अपघातात महिला जागीच ठार झाल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश
अपघातात मयत झालेल्या दिपाली या आठ महिन्यांच्या गर्भवती होत्या. दुर्देवी काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने मातृदिनाच्या दिवशी तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत एकच आक्रोश केला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: jalgaon accident

Related Posts

जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
Next Post

कुटुंबावर भानामती केल्याच्या संशयातून दोघांच्या घरांवर तुफान दगडफेक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अश्लील चित्रफित पाठविल्याच्या प्रकरणात तोडपाणीसाठी खंडणी मागणारी महिला अटकेत

July 31, 2021

ब्रेकिंग न्यूज : थेट नगराध्यक्ष निवडणूक, प्रभाग रचनेत हस्तक्षेपास नकार; प्रथम हायकोर्टात जाण्याचे आदेश !

October 19, 2022

पालकमंत्र्यांच्या सहकार्याने पाळधी खुर्दची विद्यार्थिनी महादुर्धर आजारातून झाली बरी !

October 11, 2021

श्री संताजी महाराजांनी तुकोबांची गाथा वाचविली – प्रा.बी.एन.चौधरी.

December 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group