TheClearNews.Com
Wednesday, March 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दिव्यांगाच्या कलाविष्काराने जळगावकर भारावले

बालरंगभूमी परिषदेचा विशेष मुलांचा महोत्सव ‘यहाँ के हम सिकंदर

vijay waghmare by vijay waghmare
January 2, 2026
in जळगाव, मनोरंजन
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

जळगाव (प्रतिनिधी) : दिव्यांग नसून दिव्य असणाऱ्या मुलांसाठी कार्य करणारे सर्वच शिक्षक महान आहेत. या मुलांसाठी ते घेत असलेल्या अपार मेहनतीला माझा सलाम. या मुलांसाठी मलाही काही करता आले तर त्यासाठी मी सदैव तयार आहे. बालरंगभूमी परिषद या विशेष मुलांसाठी करत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्‌गार उद्योजक रजनीकांत कोठारी यांनी काढले. बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती आयोजित व जळगाव जिल्हा शाखा संयोजित दिव्यांग महोत्सव ‘यहाँ के हम सिकंदर’ या महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाच्या ऑडिटोरियममध्ये बालरंगभूमी परिषदेचा हा विशेष मुलांच्या कलाविष्काराचा महोत्सव रंगला. प्रारंभी सकाळी १० वाजता महोत्सवाचे उद्‌घाटन नटराज पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उद्योजक रजनीकांत कोठारी, बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रबंधक प्रविणकुमार सिंह, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पद्मनाभ म्हस्के, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग जळगावचे सहाय्यक संचालक योगेश पाटील, बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीचे कोषाध्यक्ष नंदकिशोर जुवेकर, प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगावचे प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांनी केले.
या महोत्सवात जिल्ह्यातील १९ विद्यालयातील ३८० दिव्यांग बालकलावंतांनी सहभाग घेत, नृत्य – नाट्य – गायन – चित्रकला आदी कलांनी उपस्थित प्रेक्षकांना भारावून सोडले. समारोप प्रसंगी सहभागी प्रत्येक बालकलावंतांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे सहभागी विद्यालय व संस्थांचा सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. या दिव्यांग मुलांसाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक विद्यालयातील ५ शिक्षकांचाही यावेळी बालरंगभूमी परिषदेतर्फे सत्कार करण्यात आला.
महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषदेच्या उपाध्यक्षा नेहा पवार, कार्यकारिणी सदस्य आकाश बाविस्कर, सुदर्शन पाटील, अवधून दलाल, संतोष पाटील, मोहित पाटील, हर्षल पवार, पंकज बारी आदींनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

March 3, 2026
गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर

March 1, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
Next Post

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य 03 जानेवारी 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

युवानेते चंदन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचा नागरिकांनी घेतला लाभ !

March 28, 2023

प्रा.दिलीप पाटील स्व.सतीश मित्तल पुरस्काराने सन्मानित !

December 4, 2021

जिल्ह्यात आज आढळले २६ कोरोनाबाधित, ५७ झाले बरे !

January 28, 2021

विभागीय स्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत धीरज घुगे, साहिल सोनवणे, आरुषी सोलसे आणि पूर्वी भावसार यांचा उल्लेखनीय विजय ; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 18, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group