TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विभागीय स्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत धीरज घुगे, साहिल सोनवणे, आरुषी सोलसे आणि पूर्वी भावसार यांचा उल्लेखनीय विजय ; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

vijay waghmare by vijay waghmare
October 18, 2025
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक आणि नाशिक जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय स्तरीय शालेय कॅरम क्रीडा स्पर्धा दिनांक १६ व १७ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा क्रीडा संकुल, नाशिक येथे पार पडली.

या स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत उल्लेखनीय यश संपादन केले.

READ ALSO

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

१४ वर्षांखालील गटात –
पूर्वी भावसार (चौथा क्रमांक) व साहिल सोनवणे (पाचवा क्रमांक) यांनी उल्लेखनीय खेळ दाखवला.

१७ वर्षांखालील गटात –
आरुषी सोलसे हिने दुसरा क्रमांक, तर धीरज घुगे याने प्रथम क्रमांक पटकावत स्पर्धेतील विजेतेपद मिळवले.

या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर या चौघांची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी कोल्हापूर येथे निवड झाली आहे. या यशामागे शाळेचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा भाभी जैन, मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी, तसेच रूपाली वाघ, मनोज दाडकर, प्रशिक्षक आयेशा खान, आणि क्रीडा शिक्षक श्वेता कोळी व आकाश धनगर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

या विजयाबद्दल सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे शाळेत आणि पालकवर्गात अभिनंदनाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
क्रीडा

अभिषेकचे ३० चेंडूंत विक्रमी शतक

September 18, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 19 ते 25 ऑक्टोबर 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : शेअरमार्केटच्या नावाने महिलेला १ कोटीत गंडविणाऱ्या चौघांना अटक !

October 16, 2024

मोठी बातमी : धरणगाव नगरपालिका निवडणूकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर !

June 13, 2022

जळगाव : नोकरी लावण्याचे आमिषाने एकाला साडेतीन लाखांचा गंडा ; दोघांविरुद्ध गुन्हा !

June 16, 2022

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 एप्रिल 2025

April 24, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group