TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रीय बुद्धिबळ पंच परीक्षेत जळगावचे आकाश व आफ्रीन उत्तीर्ण

The Clear News Desk by The Clear News Desk
February 10, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आँल इंडिया चेस असोशिएशनतर्फे आयोजित ऑनलाइन राष्ट्रीय बुद्धिबळ पंच परीक्षेचे आयोजन २०२०-२१ मध्ये आयोजित करण्यात आले होते. या पंच परीक्षेसाठी ५ दिवस रोज ८ ते ९ तास प्रशिक्षण देण्यात आले होते. त्याच्या अंतरगत त्याची प्रक्टिकल परीक्षा व थेरी परीक्षा ऑनलाइन घेण्यात आली होती. या राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन पंच परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर करण्यात आला.

त्यात जळगाव ज़िल्लाह बुद्धिबळ संघटनेचे प्रशिक्षक तथा विद्यापीठ खेळाडू आकाश धनगर व आंतरराष्ट्रीय खेळाडू आफ्रीन देशपांडे हे दोघी या परीक्षेत पास झाले असुन जळगाव जिल्हातील पहले सीनियर नँशनल आबिँटर झाले. त्यानी जिल्हाचे नाव पंच परीक्षेत उंचावले आहे. आता ते भारतात होणाऱ्या बुध्दिबळ स्पधँत आबिँटर म्हणुन काम करू शकतील त्याना नँशनल आबिँटर चा दजाँ देण्यात आला आहे.

READ ALSO

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

बुद्धिबळ संघटनेने केला गौरव

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे खाजिनदार फारूक शेख यांच्या अध्यक्षतेखाली एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांना प्रमाणपत्र, गुच्छ व शाल देऊन गौरविण्यात आले. यावेळी महाराष्ट्र आर्बिटर कमेटीचे सचिव प्रवीण ठाकरे, ज़िल्लाह बुद्धिबळ संघटनेचे रविन्द्र धर्माधिकारी, अरविंद देशपांडे, भरत आमले, नंदुरबार बुद्धिबळ प्रशिक्षक शोभराज खोंडे व नीलेश गावंडे, फुटबॉल प्रशिक्षक अब्दुल मोहसिन, बास्केटबॉल प्रशिक्षक वाल्मीक पाटिल, ताइक्वांडो प्रशिक्षक अजित घारगे, बैडमिंटन प्रशिक्षक किशोरसिंग, टेबल टेनिस प्रशिक्षक विवेक आळ्वनी यांची उपस्थिति होती.

यांनी केले अभिनंदन

अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया, शकील देशपांडे, संजय पाटील, चंद्रशेखर देशमुख, पद्माकर करणकर, यशवंत देसले, नरेंद्र पाटील, तेजस तायडे, अंजली कुलकर्णी, रेखा पाटील, विवेक दानी, आर के पाटील आदींनी अभिनंदन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
Next Post

मोदींना लाज वाटायला पाहिजे म्हणत फेसबुकवर लाईव्ह करून दाम्पत्याने प्यायले विष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : सुरज झंवरला सुप्रीम कोर्टाचा जोरदार झटका ; खालील कोर्टात जाण्याच्या सूचना !

April 14, 2021

खळबळजनक : घर खाली करायला सांगताच महिलेला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न ; भडगाव पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

May 2, 2022

*सीआयएससीई बोर्डच्या दहावीच्या परीक्षेत अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश*

May 6, 2024

आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आज महाराष्ट्र भूषण पुरस्काराने होणार सन्मान !

April 16, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group