TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जामनेर : उभ्या मालवाहू पिकअप वाहनावर भरधाव दुचाकी आदळल्याने दोन तरुणांचा मृत्यू !

vijay waghmare by vijay waghmare
August 19, 2024
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधि) तालुक्यातील वरखेडी गावाजवळ असलेल्या रस्त्यावर मालवाहू गाडीला भरधाव येणारी दुचाकी आदळल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी १७ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. तर तिसरा तरुण हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी फत्तेपुर पोलीस ठाण्यात अकस्मात मूर्तीची नोंद करण्यात आली आहे. पितांबर डिगंबर जोशी (वय-२८) व बापु रविंद्र गोपाळ (वय-२७) रा. कुंभारी तालुका जामनेर असेच मयत झालेल्या तरुणांचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील माहवाहु पिकअप हि गाडी फर्दापुरकडून येत असतांना वरखेडी गावाच्या पुढे उतारावर बंद पडली. त्याच्या मागे येत असलेल्या दुचाकीवर प्रशांत रवींद्र गोपाळ, पितांबर जोशी व शुभम जयेंद्र गोपाळ हे तिघेजण कुंभारीला येत होते. पिकअप बंद पडल्याने मागून वेगाने येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. यात प्रशांत गोपाळ हा जागीच तर पीतांबर जोशी याला जळगाव येत उपचारासाठी नेत असतांना दगावला तिसरा शुभम गोपाळ जबर जखमी असल्याने याला गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

READ ALSO

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

अपघातांची माहिती मिळाल्याने गावातील ग्रामस्थ व पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. अपघातात प्रशांत गोपाळ व पीतांबर जोशी याच्या मृत्यूची बातमी गावात पसरल्याने गावात शोककळा पसरली. दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही तरुणांची एकाच वेळी अंत्ययात्रा काढण्यात आली. पीतांबर जोशी याला तिन मुली, पत्नी असून प्रशांत गोपाळ याला एक मुलगा, एक मुलगी व पत्नी असा परिवार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
Next Post

भंडाऱ्याच्या वर्गणीवरून आसोदा गावात दोघांना लोखंडे पाईपने मारहाण: जळगाव तालुका पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एक्झिट पोल हा ‘मोदी मीडिया पोल, इंडिया २९५ जागा जिंकणार : राहुल गांधी !

June 3, 2024

लालबागमधील साराभाई इमारतीतील सिलेंडरचा भीषण स्फोट

December 6, 2020

धरणगावात ‘ईव्ही चार्जिंग पॉइंट’ उभारण्याची मागणी !

February 13, 2024

बोदवड येथे संभीजी ब्रिगेडतर्फे मणिपूर घटनेचा निषेध ; तहसीलदारांना दिले निवेदन !

July 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group