TheClearNews.Com
Monday, June 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात ‘ईव्ही चार्जिंग पॉइंट’ उभारण्याची मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 13, 2024
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये दिवसेंदिवस होणारी वाढ पाहता आगामी युग हे इलेक्ट्रिक वाहनांचे असेल, हे वेगळं सांगायला नको. तसेच इलेक्ट्रिक वाहने ही प्रदूषण करणारी नसल्याने सरकारकडूनही त्यांच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे धरणगाव पालिका प्रशासनाने पाचोरा पालिकेच्या धर्तीवर मोफत ‘ईव्ही चार्जिंग पॉइंट’ उभारावेत अशी मागणी होत आहे.

देशात वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतू सध्या लोक ईव्ही कार, दुचाकी खरेदी करणे टाळत आहेत. कारण त्यांना चार्जिंग स्टेशनच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. परंतू पाचोरा पालिका प्रशासनाने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन मिळावे आणि शहरातील प्रदुर्षण कमी व्हावे म्हणून काही ठिकाणी ‘ईव्ही चार्जिंग पॉइंट’ उभारले आहेत. याच धर्तीवर धरणगावात इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारले पाहिजे, अशी मागणी होत आहे.

READ ALSO

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

ईव्ही चार्जिंग पॉइंट ठरेल बैठकीचा कट्टा !
पाचोरा शहरात अनेक लोकं ‘ईव्ही चार्जिंग पॉइंट’ला येतात. त्यामुळे ते ठिकाण एकप्रकारे आता अनेकांचा बैठकीचा कट्टा झाला आहे. अनेक नागरिक तास-दोन तास या ठिकाणी येतात. एकमेकांसोबत गप्पागोष्टीसह दुचाकी देखील चार्ज होते. यामुळे लाईट बिल अनेकांना कमी येते. तसेच पालिकेने एक सुविधा दिल्याचा आनंद नागरिकांना होतो.

रूफटॉप सोलर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविल्यास पालिकेच्या खर्चाची बचत !

धरणगाव नगर पालिकेने रूफटॉप सोलर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविल्यास विजेच्या बिलाची समस्या देखील सुटू शकते. तसेच धरणगावात तीन ते चार ठिकाणी ईव्ही चार्जिंग पॉइंट सुरु करता येईल. दरम्यान, यामुळे शहरात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढू शकते. तसेच पालिकेच्या खर्चाची बचत होईल आणि नागरिकांना मोफत सेवा देतं येईल.

 

इलेक्ट्रिक वाहने ही प्रदूषण करणारी नसल्याने सरकारकडूनही त्यांच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. संकल्पना चांगली असून याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत चर्चा करेल. शासनाच्या कोणत्या योजनेतून ‘ईव्ही चार्जिंग पॉइंट’ला निधी मिळेल याची माहिती घेऊन लवकरच यावर सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न करू. तसेच आपण धरणगाव शहर तालुक्यात आपण शंभर दीडशे अपंग बांधवाना ई-बाईक दिलेल्या आहेत. त्यांना देखील याचा उपयोग होईल.

– प्रतापराव पाटील (माजी जि.प. सदस्य)

 

पालकमंत्र्यांकडून विशेष निधीची मागणी करणार !
पालिकेच्या कोणत्या फंडातून हे काम करता येईल का?, याची चाचपणी केली जाईल किंवा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून आम्ही विशेष निधी देखील मागू. लवकरच भाऊंची भेट घेऊन या विषयावर चर्चा करू !
– पप्पू भावे (माजी पालिका गटनेते)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
गुन्हे

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

June 3, 2026
धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
जिल्हा प्रशासन

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

May 27, 2026
धरणगाव

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

May 23, 2026
Next Post

गाव चलो अभियानात आमदार मंगेश चव्हाण लोंजे गावात मुक्कामी...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्री वेडिंग शूटिंगसह अनेक अनावश्यक गोष्टींवर निर्बंध ; माळी समाजाच्या चिंतन बैठकीत निर्णय !

May 7, 2023

महाराष्ट्र नेत्र संघटनेतर्फे 43व्या वार्षिक कॉन्फरन्समध्ये डॉ. नितु पाटील यांचा सत्कार !

October 31, 2023

भुसावळ ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय पायी मोर्चा ; झोपडपट्टी धारकांच्या पुनर्वसनासाठी रिपाइं आक्रमक !

November 21, 2020

धरणगावात पी. आर. हायस्कूलची शरदकुमार बन्सी यांना श्रद्धांजली

October 1, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group