TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात जयश्री महाजन निश्चितच घडवणार इतिहास ; समर्थकांचे विश्वासदर्शक उद्गार

vijay waghmare by vijay waghmare
November 11, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (10 नोव्हेंबर 2024) ःजळगाव शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या उमेदवारीमुळे शहराच्या राजकीय वातावरणात नव्या उर्जेची लहर निर्माण झाली आहे. माजी महापौर म्हणून आपला ठसा उमटवलेल्या जयश्री महाजन यांच्या समर्थकांमध्ये आता त्यांना आमदार म्हणून पाहण्याची उत्सुकता वाढत आहे. जनतेने त्यांना ‘आश्वासक चेहरा’ म्हणून स्वीकारल्याचे चित्र सर्वत्र दिसत असून, त्यांच्या प्रचार रॅलींना मोठा प्रतिसाद मिळत आहे.

शनिवारी स्टेट बँक कॉलनी ते मायादेवी मंदिर परिसरात जयश्री महाजन यांच्या समर्थनार्थ भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीत महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीत सहभागी झालेल्या समर्थकांनी जयश्री महाजन यांच्याविषयी आपला विश्वास व्यक्त करत त्यांचे नेतृत्व शहराच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे मत मांडले.

READ ALSO

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

महापालिकेला केली कर्जमुक्त
जयश्री महाजन यांची महापौर म्हणून कारकीर्द उल्लेखनीय राहिली आहे. त्यांनी महापालिकेला कर्जमुक्त करण्याचे कार्य केले. त्यामुळे शहराच्या आर्थिक स्थैर्याला हातभार लागला होता. या पार्श्वभूमीवर त्यांना आमदारपदी निवडून येण्यासाठी जनतेकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. समर्थकांच्या मते, महापौर ते आमदार हा प्रवास जयश्री महाजन यांच्यासाठी नक्कीच यशस्वी होईल आणि त्या जळगावच्या विकासाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिण्यात यशस्वी ठरतील.

विजयासाठी केली प्रार्थना
यावेळी जयश्री महाजन यांनी मायादेवी मंदिरात जाऊन आपल्या विजयासाठी मनोभावे प्रार्थना केली. त्यांच्या सोबत महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. समर्थकांच्या जयघोषात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते, ज्यामुळे त्यांच्या विजयासाठीचा आत्मवि श्वास दृढ झाला आहे. या प्रचार रॅलीमुळे जळगाव शहरात महापौर जयश्री महाजन यांच्या उमेदवारीबद्दल एक आश्वासक आणि उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
Next Post

जळगाव शहराचा सर्वांगीण विकास हेच माझे प्राधान्य ः महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अखेर ‘त्या’ शेतकऱ्याचा मृत्यू ; देशभरात संतापाची लाट

August 29, 2021

धरणगावकरांची माणुसकीची साद : मदतीसाठी एकत्र आले शेकडो हात !

May 16, 2025

जरंडेश्वर साखर कारखान्याची विक्री कायदेशीर : अजित पवार

July 2, 2021

कोथळी येथील अम्युजमेंट पार्कला एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नाने 4 कोटी रुपये निधी मंजुर !

December 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group