TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव शहराचा सर्वांगीण विकास हेच माझे प्राधान्य ः महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री महाजन

vijay waghmare by vijay waghmare
November 11, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (9 नोव्हेंबर 2024) : शहराच्या सर्वांगीण विकासाला प्रथम प्राधान्य देऊन शहरातील समस्यांचे निवारण करण्याचे वचन महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री महाजन यांनी दिले आहे. शनिवारी सकाळच्या सत्रात जयश्री महाजन यांनी आपला प्रचार प्रभाग क्रमांक 12 मध्ये प्रभात चौकातील दक्षिण मुखी हनुमानाचे दर्शन घेऊन व आपल्या शहराच्या सर्वांगिण विकासाला, तरुणांना इथेच रोजगार मिळवून द्यायला तसेच जळगावकर नागरिकांना सुरक्षित रस्ते मिळवून देण्यासाठी सुरु केलेल्या कार्याला बळ देण्याचे आवाहन केले.

या भागात प्रचार दौरा
यावेळी शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील एम.जे.कॉलेज परिसर, विठ्ठल रुख्मिणी मंदीर, लाठिज परिसर, दक्षिणमुखी हनुमान मंदीर, हिरकणी ब्यूटी पार्लर, रामदास कॉलनी, ओंकारेश्वर मंदिर परिसर, सेंट जोसेफ हायस्कूल परिसर, साईबाबा मंदीर, गुलमोहर कॉलनी, लक्ष्मीनगर, पोस्टल कॉलनी, महादेव मंदीर, वल्लभनगर, धांडेनगर, फोर स्टार रेसिडेन्सी, धांडे नगर, गोदावरी चक्की, दत्तमंदीर, विवेकानंद नगर या मार्गे जावून अनुराधा रेसिडेन्सी येथे प्रचार रॅलीचा समारोप झाला. या प्रचार रॅली दरम्यान त्यांचे परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत करत, जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात यंदा परिवर्तन घडविण्याचा निर्धार व्यक्त केला.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

जळगावच्या विकास समस्यांच्या काजळीने झाकोळला
या प्रचार फेरीदरम्यान ठिकठिकाणी जयश्री महाजन यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी बोलतांना त्यांनी जळगावकरांना उद्देशून सांगितले की, आपल्या शहराचे नाव सोन्याच्या शुद्धतेसाठी प्रसिद्ध आहे. जगभरातून शुध्द सोने घ्यायला आपल्याकडे लोक येतात. मात्र सध्या शहराचा विकास अनेक समस्यांच्या काजळीने झाकोळला आहे. ही काजळी दूर करण्यासाठी आणि शहराला पुन्हा सोन्यासारखीच चकाकी देण्यासाठी तुमचा आशीर्वाद मतांच्या रूपाने पदरी पडावा. तुमच्या साथीने जळगावला निश्चितच आम्ही सर्वांगीण विकासाच्या वाटेवर पुढे नेईल.
या प्रचार फेरीत शिवसेनेचे महानगर प्रमुख शरद आबा तायडे, उपमहानगर प्रमुख मानसिंग सोनवणे, महिला आघाडी महानगर प्रमुख मनीषा पाटील, उपमहानगर प्रमुख जया तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, सुनील माळी, प्रकाश पाटील, सलीम खाटीक, पिंटू तायडे, किरण भावसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर युवक महानगराध्यक्ष रिंकू चौधरी, रहीम तडवी, पूनम राजपूत, प्रमोदभाऊ झंवर, ओगल पांचाळ, संजू महाजन, इंद्रसेन पारेख, देविदास पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रभाग क्रमांक 12 मध्ये झालेल्या या रॅलीने जयश्री महाजन यांच्या प्रचाराला जोरदार चालना मिळाली असून जळगाव शहराच्या विकासासाठी जयश्री महाजन यांनी ठिकठिकाणी लावलेल्या होर्डिंगमधून जाहीर केलेले मुद्दे आणि मांडलेले जळगावकरांचे प्रश्नांकडे नागरिक आकर्षित होत असून, या होर्डिंगची चर्चा सर्वत्र रंगत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
Next Post

विकासाला पुन्हा गतिमान करण्यासाठी मला साथ द्या - धनंजय चौधरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोबाइल व्यसनापासून दूर राहण्यासाठी एकतरी कला शिका : डॉ. संजीवकुमार सोनवणे !

September 1, 2024

अमळनेर येथील एनडीपीएसच्या गुन्ह्याचा नंदू बेलदारच मास्टर माइंड !

December 19, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 09 सप्टेंबर 2026 !

September 9, 2026

चोरीच्या १२ दुचाकींसह तिघांना धुळे स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक !

November 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group