TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडचा चाळीसगाव भाजपातर्फे जोडेमार आंदोलन !

vijay waghmare by vijay waghmare
May 30, 2024
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) बहुजनांना समान अधिकार मिळवून देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्याजवळ सत्याग्रह केला. त्याच पवित्र भूमीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करून तसेच फोटो फाडून संविधान विरोधी कृत्य केले म्हणून (शरदचंद्र पवार गटाचे) विकृत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची नीच मानसिकता उघड केली. याचा निषेध म्हणून आज चाळीसगाव येथे भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हांड यांच्या प्रतीमेला जोडे मारुण तिव्र जाहीर निषेध व्यक्त केला.

त्याअगोदर पदाधिकारी यांनी चाळीसगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा संगीता गवळी, शहराध्यक्ष नितीन पाटील, अनुसूचित जाती आघाडीचे अमोल घोडे, अभिषेक मोरे, देवेंद्र गांगुर्डे, प्रशिक कदम, विश्वजित जगताप, युवा मोर्चा अध्यक्ष मनोज गोसावी, सदानंद चौधरी, सतीश पाटे, भास्कर पाटील, मोनिका गांगुर्डे, रिजवाना खान, कैलास पाटील, योगेश खंडेलवाल, अकील खाटीक, दिनेश चौधरी, बंडू पगार, आदित्य महाजन, सचिन आव्हाड, सचिन दायमा, अजय अहिरे, देवेंद्र पाटील, धनंजय मराठे यांच्यासह भाजपा पदाधिकारी,महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

READ ALSO

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: चाळीसगावडॉ. बाबासाहेब आंबेडकरदर

Related Posts

गुन्हे

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

April 3, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
Next Post

राधानगरी धरणात बुडून दोन महिलांसह तिघांचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

छत्रपती शाहू महाराज मनपा रुग्णालयात कोरोना लसीकरणाला सुरुवात !

March 5, 2021

‘झक्कास टी हाऊस’ आणि ‘लक्ष्मी दुग्धालय’चे उदघाटन

October 19, 2021

‘या’ ‘एटीएम’मधून निघाली चक्क पाच पट अधिक रक्कम

September 22, 2021

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १९ ते २५ डिसेंबर २०२२ !

December 18, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group