मुंबई (वृत्तसंस्था) सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या २१४ जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० डिसेंबर २०२१ आहे. जर तुम्हालाही सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी गमवायची नसेल तर दिलेली मुदत संपण्यापूर्वी अर्ज करा. अर्ज करण्यासाठी तुम्हाला सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागेल.
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) इकोनॉमिस्ट V 01
शैक्षणिक पात्रता : (i) PhD (इकोनॉमिक्स/बँकिंग/कॉमर्स/इकोनॉमिक पॉलिसी/पब्लिक पॉलिसी) (ii) 05 वर्षे अनुभव
2) इनकम टॅक्स ऑफिसर V 01
शैक्षणिक पात्रता : (i) CA (ii) 10 वर्षे अनुभव
3) इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT) V 01
शैक्षणिक पात्रता : (i) कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी किंवा MCA किंवा डाटा एनालिस्ट/AI & ML/डिजिटल/इंटरनेट टेक्नोलॉजीस पदव्युत्तर पदवी/पदवी (ii) 10-12 वर्षे अनुभव
4) डाटा सायंटिस्ट IV 01
शैक्षणिक पात्रता : (i) सांख्यिकी/अर्थमिती/गणित/वित्त/अर्थशास्त्र/संगणक विज्ञान (कॉम्प्युटर सायन्स) किंवा B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 08-10 वर्षे अनुभव
5) क्रेडिट ऑफिसर III 10
शैक्षणिक पात्रता : (i) CA / CFA / ACMA + 03 वर्षे अनुभव किंवा MBA (फायनान्स) + 04 वर्षे अनुभव
6) डाटा इंजिनिअर III 11
शैक्षणिक पात्रता : (i) सांख्यिकी/अर्थमिती/गणित/वित्त/अर्थशास्त्र/संगणक विज्ञान (कॉम्प्युटर सायन्स) किंवा B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 05 वर्षे अनुभव
7) IT सिक्योरिटी एनालिस्ट III 01
शैक्षणिक पात्रता : (i) कॉम्प्युटर सायन्स/IT / ECE इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 06 वर्षे अनुभव
8) IT SOC एनालिस्ट III 02
शैक्षणिक पात्रता : (i) कॉम्प्युटर सायन्स/IT / ECE इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 06 वर्षे अनुभव
9) रिस्क मॅनेजर III 05
शैक्षणिक पात्रता : (i) MBA (फायनान्स/बँकिंग)/ PG डिप्लोमा (फायनान्स/बँकिंग)/स्टॅटिस्टिक्समधील (सांख्यिकी) पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
10) टेक्निकल ऑफिसर (क्रेडिट) III 05
शैक्षणिक पात्रता : (i) सिव्हिल/मेकॅनिकल/प्रोडक्शन/मेटलर्जी/टेक्सटाईल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
11) फायनांशियल एनालिस्ट II 20
शैक्षणिक पात्रता : CA किंवा MBA (फायनान्स) + 03 वर्षे अनुभव
12) इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT) II 15
शैक्षणिक पात्रता : (i) कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/IT/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन पदव्युत्तर पदवी/पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
13) लॉ ऑफिसर II 20
शैक्षणिक पात्रता : (i) LLB पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
14) रिस्क मॅनेजर II 10
शैक्षणिक पात्रता : (i) MBA/सांख्यिकी/गणित पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह बॅंकिंग & फायनान्स PG डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
15) सिक्योरिटी II 03
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) भारतीय लष्करातील कॅप्टन किंवा त्याहून अधिक दर्जाचे माजी कमिशन अधिकारी किमान 5 वर्षे सेवा किंवा हवाई दल, नौदल आणि निमलष्करी दलातील समकक्ष दर्जाचे अधिकारी.
16) सिक्योरिटी I 09
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) भारतीय सैन्यात JCO म्हणून किमान 5 वर्षांच्या सेवेसह किंवा हवाई दल, नौदल आणि पॅरा मिलिटरी फोर्सेसमधून समकक्ष रँक असलेले माजी कनिष्ठ आयुक्त अधिकारी.
17) क्रेडिट ऑफिसर II 14
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह पदवीधर+MBA/PGDBM(बँकिंग& फायनान्स) किंवा ICAI परीक्षा उत्तीर्ण.
18) इकोनॉमिस्ट II 02
शैक्षणिक पात्रता : (i) किमान द्वितीय श्रेणी अर्थशास्त्र/ अर्थमिति / ग्रामीण अर्थशास्त्रात पदवीधर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट : ३० सप्टेंबर २०२१ रोजी २६ ते ५० [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : ८५०/- रुपये [SC/ST – १७५/- रुपये]
वेतनमान : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 डिसेंबर 2021
परीक्षा दिनांक : २२ जानेवारी २०२२ रोजी
अधिकृत संकेतस्थळ : www.centralbankofindia.co.in