धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कवठळ येथे कालिंका माता जन्मोत्सवाचा सोहळा उत्साहात साजरा झाला. यावेळी जिल्ह्यातील पवार कुटुंबातील सर्व भक्त व विविध राजकीय सामाजिक मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख उपस्थितीमध्ये राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष सतीशआण्णा पवार, जेडीसीसी बॅकचेअरमन संजय पवार, भुसावळचे माजी आमदार संतोषभाऊ चौधरी, काँग्रेसचे प्रदेश सचिव जेष्ठ नेते डी.जी. पाटील, राष्ट्रवादी सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील, राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ता योगेश देसले, शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा सरीताताई माळी-कोल्हे, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, जिल्हा परिषद माजी सभापती पीसी पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर पवार, माजी जि.प सदस्य नानाभाऊ महाजन, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता नंदु पवार,भाजपा ओबीसेलचे जिल्हाध्यक्ष अॅड. संजय महाजन, बाजार समिती माजी सभापती तथा भाजपा एरंडोल माजी तालुकाध्यक्ष एसआर पाटील, जिल्हा बँक संचालक सुनील पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पाटील, पत्रकार विजय वाघमारे, राष्ट्रवादी जिल्हा समन्वय विकास पवार, जळगाव जिल्हा जागृत जनमंचचे अध्यक्ष शिवराम पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष धनराज माळी , माजी जि.प सदस्य रवि पाटील, एरंडोल शेतकी संघ माजी अध्यक्ष सुदाम पाटील, माजी जि.प सदस्य रमेश पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, राष्ट्रवादी मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी, माजी सभापती सरपंच परिषद अध्यक्ष सचिन पवार, माजी सभापती प्रेमराज पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चंदन पवार, राष्ट्रवादी जेष्ठ नेते मोहन पाटील, राष्ट्रवादी तालुका कार्यध्यक्ष अरविंद देवरे, शिक्षक पतपेढी चालक रवींद्र पाटील, बाजार समिती माजी उपसभापती रंगराव सांवत, धनगर समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप धनगर, पाळधीचे पोलीस अधिकारी प्रमोदजी कढारे, पोलीस निरीक्षक राहुल खताळ, नाशिक मराठा विद्या प्रसारकच्या अध्यक्षा अमृताताई पवार, खासदार उन्मेश दादा पाटील, माजी खासदार एटी नाना पाटील, माजी आमदार साहेबरावदादा पाटील, उपमहापौर कुलभूषण पाटील, येवला येथील उद्योजक पंकज पवार, धरणगावचे पोलिस निरीक्षक उद्धवजी ढमाले उपस्थित होते. तर पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनी कालिका माता जन्मोत्सवाचा कार्यक्रमास फोनवर नाटेश्वर पवार यांना शुभेच्छा दिल्यात.
या कार्यक्रमाचे आयोजन या वर्षाचे शिवाजी पवार व ईच्छाराम पवार यांनी केले होते. या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष दगडु आबा पवार, सचिव संजय विक्रम पवार, आधार नाना पवार, राष्ट्रवादी काँग्रेस मा. तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार, सरपंच प्रा. योगेश पवार आणि सर्व कालिका माता भक्त कवठळ व परिसरातील पवार कुटुंबातील व गावातील सर्व नागरिकांनी कार्यक्रम यशस्वीसाठी मेहनत घेतली.