TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कंडारी बु. येथे ग्रामसभेत राडा ; धरणगाव पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा !

वृद्ध महिलेला मारहाण करत विनयभंग ; सोन्याची पोतही केली लंपास !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 4, 2022
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कंडारी बु. येथे ग्रामसभेत दि. ३० नोव्हेंबर रोजी घरकुल घेण्याच्या वादातून चांगला राडा झाला होता. यावेळी एका वृद्ध महिलेला मारहाण तसेच विनयभंग केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक असे की, दि. ३० नोव्हेंबर रोजी दुपारी गावातील ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी ६२ वर्षीय पिडीत महिलेला ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा सुरु असतांना तायेर अब्दुल पटेल, शौकत कालू पटेल, फरीद गुलाब पटेल,रुबाब रशीद पटेल,मंजूर सलाम पटेल, जाकीर गुलाब पटेल (सर्व रा.कंडारी बु. ता. धरणगाव) या सर्वांनी संगनमत करुन गैरकायदा जमाव जमवत मारहाण करुन जीवेमारण्याचे धमकी दिली. तसेच शौकत पटेल याने दगड उचलुन रागाच्या भरात पिडीत वृद्ध महिलेच्या डोक्यात मारला. तर ताहेर पटेल व फरीद पटेल यांनी पिडीत वृद्धाचे अंगातील ब्लाउज फाडत विनयभंग केला. रुबाब पटेल, मंजुर पटेल व जाकीर पटेल या सर्वानी पिडीतेला व त्यांच्या दोन्ही मुलांना मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देत गळयातील सोन्याची पोत बळजबरीने ओढून लंपास केली. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोहेकॉ दीपक पाटील हे करीत आहेत.

READ ALSO

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
Next Post

चहार्डी येथे महिलेने पकडली ग्रामसेवकाची कॉलर ; चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कुलगुरुंना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश !

January 31, 2021

डिजिटल अरेस्टच्या बहाण्याने सेवानिवृत्तास २१ लाखांचा गंडा !

September 13, 2025

Today Horoscope : आजचे सविस्तर राशिभविष्य 6 फेब्रुवारी 2025!

February 6, 2025

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

December 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group