TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कानमुनीजी म.सा. पंचतत्त्वात विलीन !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 1, 2024
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) संयम सुमेरू, तपस्वीराज, पंडीतरत्न सर्वाधिक दीक्षा पर्यायी, परम आराध्य,गुरुदेव कानमुनीजी म.सा. यांचा १ एप्रिल २०२४ ला ९१ वर्षे पूर्ण होऊन ९२ व्या वर्षात पदार्पण होणे आणि याच दिवशी दुपारी सव्वा बारा वाजता संथारा शिजून देवलोक गमन होणे हा दैवी योगा योग म्हणायला हवा. त्यांचे दीक्षा वर्षाचे हे ७९ वे वर्ष होते. त्यांच्या पार्थिवावर जैन संथारा विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

श्री वर्धमान स्थानकवासी श्रावक संघ व श्री सकल संघाचे संघपती आदरणीय दलीचंदजी जैन, श्री संघाचे आधारस्तंभ मा. इश्वरबाबुजी ललवाणी, धर्मदास गण परिषद चे श्री सुमितजी चोपडा,इंदौर यांनी विनयांजली अर्पण केली. या वेळी जळगाव येथील पाच व्यक्ती मिळून धार्मिक व पारमार्थिक, वैय्यावच् सेवा कार्यासाठी ११ लाख रुपयांची पुण्यस्मृती निमित्त पुण्यराशी घोषित केली गेली.
११ वर्षांपासून जळगावला स्थिरवास
मध्यप्रदेशातील धार जिल्हयातील राजगढ़ येथे १ एप्रिल १९३३ मध्ये जन्मलेले कानमुनी यांचे घरात धार्मिक संस्कार होते. १८ जानेवारी १९४५ ला मध्यप्रदेशातील खाचरौद येथे पिता, १ भाऊ, व १ बहीण अशी कुटुंबातील ४ जणांनी दीक्षा घेतली. धर्मदास संप्रदाय चे वरीष्ठ संत म्हणून त्यांची ख्याती होती. २०१३ ला चातुर्मास धार्मिक कार्यासाठी त्यांचे जळगाव येथे आगमन झाले होते. त्यांना मानणारा सर्वात मोठा भाविक वर्ग होता. त्यांच्या दर्शनार्थ येणाऱ्या प्रत्येकाला धर्मध्यान करावे असा आग्रह करीत असत. ते शिर्षासन करून प्रतिक्रमण करीत असत. प्रकृती अस्वास्थामुळे गत ७ वर्षांपासून ते आकाशवाणी चौकातील श्री सतिष ललवाणी यांच्या बंगल्यात ते स्थिर झाले होते.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

आकाशवाणी चौक, स्वातंत्र्यचौक, पांडेचौक मार्गे नेरी नाका स्मशानभूमित त्यांचा पार्थिव आणला गेला व अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी दलूभाऊ जैन, ईश्वरबाबूजी ललवाणी, कस्तूरचंद बाफना, अशोक जैन, प्रदीप रायसोनी, सुशिल बाफना, मनिषदादा जैन, स्वरूप लुंकड, सतीश ललवाणी,ललीत लोडाया, राजेश जैन, जितेंद्र चोरडीया, अमर जैन, अजय राखेचा,पारस राका,आशिष भंडारी, तेजस कावडीचा, यांच्यासह समाज बांधव व समाज भगिनिंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जळगाव जिल्हा, धुळे, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, खंडवा या जिल्हयातील भावीक ही त्यांच्या अंतिम यात्रेत सहभागी झाले होते.

आराध्य गुरुदेव कानमुनीजी म.सा. यांची उद्या गुणानुवाद सभा

जळगाव येथील आर सी बाफना स्वाध्याय भवन येथे परम आराध्य गुरुदेव कानमुनीजी म.सा. यांची२ एप्रिल २०२४ रोजी सकाळी पावणे नऊ वाजता गुणानुवाद सभा आयोजली आहे यासाठी श्रावक श्राविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री सकल संघाचे अध्यक्ष दलिचंद जैन यांनी केली आले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

March 20, 2026
कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
Next Post

जळगाव लोकसभा मतदार संघ : ठाकरे गटाकडून करण पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाचोऱ्यातील आगीत दुकान जळून खाक ; १२ लाखांचे नुकसान

November 15, 2022

भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक ; दोघांचा मृत्यू, एक जण गंभीर !

April 24, 2023

धरणगाव कृउबा निवडणूक निकाल : मतमोजणीला सुरुवात, जाणून घ्या…कोण विजयाच्या उंबरठ्यावर ?

April 30, 2023

सुसरी शिवारात तीनशे केळीचे घड कापले ‘ अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल

November 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group