TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुसरी शिवारात तीनशे केळीचे घड कापले ‘ अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
November 15, 2020
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

वरणगाव (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या सुसरी ता. भुसावळ शिवारातील गट नं. २००-१ या साडेचार एकर शेतातील तीनशे केळीचे घड कापून फेकली व जलवाहिनी फोडून प्रचंड नुकसान करण्यात आले आहे . तसेच ग्रामपंचायतीच्या विहीरीवरील केबल वायर चोरीला गेल्यामुळे शेतकरी चांगलेच त्रस्त झाले आहेत .

सुसरी शिवारात चंद्रशेखर झोपे यांचे शेत आहे. त्यांच्या साडेचार एकर शेतात सात हजार केळीची झाडे लावलेली आहेत. मंगळवारी दुपारी दोन ते पाच या वेळेत अज्ञात व्यक्तीने तीनशे च्या आसपास केळीचे घड कापून फेकले त्यामुळे त्यांचे एक लाखापेक्षा जास्त नुकसान केले आहे. तसेच शेतातील पाणीपुरवठा करणारी जलवाहीनी देखील तोडून फेकली आहे. त्यामुळे शेतातील पाणीपुरवठा देखील करता आला नाही. दुसऱ्या घटनेत सुसरी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहीरीवरील विजपुरवठा करणाऱ्या केबल देखील चोरी झाल्या आहेत. या परिसरात शेतकऱ्यांना केबल, मोटारी, पाण्याचे स्प्रींकलर, मोटार सुरू करण्याचे स्टार्टर यासह इतर साहित्याची नेहमीच चोरी होत असते. शेतकरी हवालदिल झाले आहे. या प्रकरणी वरणगाव पोलीसात अज्ञान आरोपी विरूध्द गुन्हा दाखल असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिपकुमार बोरसे, पोलीस उपनिरीक्षक सुनिल वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर पाटील करीत आहे.

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
Next Post

रामाचे राज्य येऊनही कोरोना रावण मारला नाही - राऊत यांचा मोदींना टोला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अतुल ठाकूर यांची अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड !

September 20, 2023

खळबळजनक : उत्राण येथील विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देण्याचा प्रयत्न फसला !

September 23, 2022

शिवसेनेच्या चार नवीन उपनेत्यांची घोषणा

June 5, 2025

नगरदेवळातून ८७ हजाराचा गुटखा पकडला ; पाचोरा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा

June 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group