TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आसोदा, भादली आणि ममुराबाद येथे करणदादा पाटील यांची प्रचार रॅली !

vijay waghmare by vijay waghmare
May 7, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील-पवार यांच्या प्रचारार्थ मंगळवार दि.५ रोजी आसोदा, भादली आणि ममुराबाद येथे प्रचार रॅली काढण्यात आल्या. या रॅलींमध्ये गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत, जिल्ह्याच्या विकासासाठी आमचे मत ‘मशाल’लाच राहील, अशा विश्वास दिला.

करणदादा पाटील यांचे गाव-गावात जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच ठिकठिकाणी औक्षण करून आशीर्वाद दिले. रॅलीदरम्यान, करणदादा पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संभाजी पाटील यांच्या घरी भेट दिली. आसोदाचे सरपंच सागर कोळी यांच्या घरी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून तर डॉ. रमाकांत कदम यांच्या घरी डोक्याला फेटा बांधून, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

रॅलीत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, युवासेनाच्या जळगाव जिल्हा विस्तारक स्वप्ना चौधरी, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी महानगर प्रमुख गजानन मालपुरे, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शामकांत सोनवणे, माजी सभापती लक्ष्मण पाटील (लकी अण्णा), शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, तालुकाप्रमुख उमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय चव्हाण, विजय लाड, सचिन धुमाळ, राकेश लाड, विजय पाटील, सचिन चौधरी, कृष्णा ठाकूर, महेश सानप, सचिन धुमाळ, विशाल पालवे, भागवत पाटील, भागवत पवार, अरुण कोळी, शुभम लाड, बाळकृष्ण पाटील, रवींद्र पाटील, राहुल घुगे, राकेश घुगे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, तालुका सरचिटणीस मुरली सपकाळे, उपाध्यक्ष विशाल सपकाळे, रवी सोनवणे, असोदाचे सरपंच सागर कोळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप कोळी, हेमंत पाटील, धवल पाटील, बंटी भारी, अरुण कोळी, दिलीप कोळी, ग्रा. पं. सदस्य हेमंत पाटील, संदीप कोळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष भैय्या सपकाळे, एजाज पाटील, विनोद कोळी, मनोहर महाजन, मनोज चौधरी, ललित रडे, किशोर माळी, छगन खडसे, आबा कोळी, आकाश कोळी, विनोद कोळी, छोटू कोळी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बापू परदेशी, युवक तालुकाध्यक्ष बंटी चव्हाण यांसह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

धार्मिक स्थळांना भेटी देऊन घातले साकडे
भादली, असोदा आणि ममुराबाद येथे काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान, करणदादा पाटील यांनी विविध मंदिरांना भेटी देऊन साकडे घातले. भादली येथे श्री गणपती मंदिर, श्री दत्त मंदिर, महर्षी वाल्मीक ऋषी मंदिर, श्री ज्ञानेश्वर मंदिर, श्रीराम मंदिर, श्री कृष्ण मंदिर दर्शन आणि आसोदा येथे श्री हनुमान मंदिर, श्री बिरोबा चांगसुलतान मंदिर आणि श्रीराम मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले व विजयासाठी साकडे घातले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाला देखील त्यांनी भेट देऊन अभिवादन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #electionAasodaloksbhaMahavikasaghdi

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
Next Post

बोदवड तालुक्याच्या विकासाचे एकच सुत्र,संसदेत पाठवुया तालुक्याचा भूमिपुत्र : रोहिणी खडसे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा बँक निवडणूक : नाना पाटलांची याचिका फेटाळली ; खडसेंची बिनविरोध निवड निश्चित !

November 6, 2021

अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांना अटक

September 22, 2020

खळबळजनक : दारू आणण्यासाठी दुचाकी न दिल्याने एकाने केली मित्राची निर्घुण हत्या

October 6, 2020

वाळू माफियांची मुजोरी वाढली, चोपडा प्रांताधिकाऱ्यांच्या वाहनावर ट्रॅक्टर चढवले !

December 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group