TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या किरणकुमार बकालेची धुळे कारागृहात रवानगी !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 18, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकालेची दोन दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर बुधवारी दुपारी त्यांना ऑनलाईन पद्धतीने न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, दुपारी तीन वाजेच्या सुमारास बकालेंची धुळे कारागृहात रवानगी करण्यात आली.

मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले गुन्हा दाखल झाल्यानंतर सोळा महिन्यानंतर दि. १५ जानेवारी रोजी पोलिसांसमोर शरण आले होते. पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने बकालेला बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ऑनलाईन पद्धतीने न्यायालयासमोर हजर केले. त्या वेळी त्याला मुख्य न्याय दंडाधिकारी मुगळीकर यांनी न्यायालयीन कोठडीचे आदेश दिलेत. सरकार पक्षातर्फे अॅड. रंजना पाटील, तर महिला हरकतदारांतर्फे अॅड. गोपाळ जळमकर यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने केली धुळे रवानगी निलंबित किरणकुमार बकालेला अटक झाल्यानंतर न्यायालय परिसर व न्यायाधीशांच्या निवासस्थानी झालेली गर्दी पाहता कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी बकालेला ऑनलाईन पद्धधतीने न्यायालयासमोर हजर केले.

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

न्यायालयीन कोठडीचे आदेश दिल्यानंतर सर्व प्रक्रिया होऊन दुपारी तीन वाजेच्या सुमारास बकालेला जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या कोठडीतून जळगाव कारागृहात नेण्यात आले. त्यानंतर तेथे कारागृह प्रशासनाने बकाले यांची धुळे कारागृहात रवानगी केली. त्यानंतर बकालेतर्फे जामीनसाठी अर्ज दाखल करण्यात आला. त्यात पोलिसांचे म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले असता जामीन नामंजूर करण्यात यावा, असे पोलिसांनी म्हणणे मांडले. या सोबतच बकाले याच्या जामीनाविषयी खुलासा सादर करण्याची मुदत मागण्यात आली असता गुरुवार दि. १८ जानेवारीपर्यंत ही मुदत देण्यात आल्याचे हरकतदारांचे वकील गोपाळ जळमकर यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
Next Post

प्रांतधिकाऱ्यांवर हल्ला करणारे वाळू माफियांना अटक ; पळून जाण्यापूर्वीच एलसीबीने आवळल्या मुसक्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमृत महोत्सवानिमित्त : शेखुलहिंद शाळेत मुस्लीम मनियार बिरादरीतर्फे गणवेश वाटप

August 21, 2022

सुप्रीम कॉलनीतील शेकडो तरुणांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

November 3, 2024

जनता कर्फ्युचे पालन करण्याचे पालकमंत्र्याचे आवाहन

March 9, 2021

अफगाणिस्तान संघर्ष : जाणून घ्या…तालिबानी आहेत तरी कोण? आणि त्यांचा लढा कशासाठी?

August 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group