TheClearNews.Com
Wednesday, March 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जाणून घ्या…गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त आणि इतर महत्वपूर्ण गोष्टी !

सकाळी 11.05 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत करा गणरायाची स्थापना !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 31, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) यंदा भाद्रपद गणेश चतुर्थी उत्सव ३१ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या दिवशी लोक आपल्या घरात गणपतीची स्थापना करतात. तुम्हीही गणपती बाप्पाला या चतुर्थीला घरात आणण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या बाप्पाच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त आणि इतर महत्वपूर्ण गोष्टी. यंदा गणरायाचा मुक्काम दहा दिवसांचा असणार आहे. बुधवारी सकाळी ११.०५ वाजेपासून ते रात्र १२ वाजेपर्यंत बाप्पाची स्थापना करता येणार आहे.

बुधवार ३१ ऑगस्ट गणपती स्थापना करण्यासाठी शुभ मुहूर्त चौघडिया –

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 04 मार्च 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 03 मार्च 2026 !

सकाळी ०६ वाजून २५ मिनिटे ते ०७ वाजून ५९ मिनिटापर्यंत

सकाळी ०७ वाजून ५९ मिनिटे ते ०९ वाजून ३३ मिनिटापर्यंत

सकाळी ११ वाजून ०७ मिनिटे ते १२ वाजून ४१ मिनिटे

बाप्पाचा घरात प्रवेश कसा करावा
गणेशाच्या आगमनापूर्वी घर आणि दरवाजा सजवावे आणि ते जिथे गणपतीची स्थापना करायची असेल ती जागा स्वच्छ करून पूजेसाठी तयार करावी. गणपती आणण्यासाठी जाण्यापूर्वी नवीन वस्त्र धारण करावे, डोक्यावर टोपी किंवा साफा घालावा. पितळ किंवा चांदीचं ताम्हण सोबत न्यावं. लाकडी पाट देखील सोबत घेऊन जाऊ शकता. त्यावर गणेशाची मूर्ती विराजित करुन घरात प्रवेश करावं. सोबत घंटा किंवा इतर वाद्य यंत्र घेऊन जावे. मूर्ती वाजत-गाजत आणावी आणि घरात प्रवेश करण्यापूर्वी दारावर आरती ओवाळावी. मंगल गीत तसंच मंत्रांचे उच्चारण करावे.

‘श्री’ची स्थापना कशी करावी
गणपतीची मूर्ती स्थापित करण्यापूर्वी ईशान कोपरा स्वच्छ करुन कुंकुाने स्वस्तिक तयार करावे. हळदीने चार ठिपके काढावे. नंतर अक्षता ठेवून त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावे. त्यावर लाल, पिवळा, किंवा केशरी रंगाचं आसान घालावं. त्याला चारी बाजूने फुलं आणि आंब्याच्या पानांनी सजवावं आणि पाटासमोर रांगोळी काढावी. तांब्याच्या कळशात पाणी भरुन त्यावर नारळ ठेवावं. जवळपास सुवासिक उदबत्ती, आरतीची थाळ, आरती पुस्तक, प्रसाद सर्व वस्तूं ठेवून घ्यावं. आता कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येऊन ॐ गंगणपते नम: चा उच्चारण करत मूर्तीला पाटावर विराजित करावं. आता विधीपूर्वक पूजा करुन आरती करावी.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 04 मार्च 2026 !

March 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 03 मार्च 2026 !

March 3, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 02 मार्च 2026 !

March 2, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर

March 1, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 1 ते 7 मार्च 2026 !

March 1, 2026
जळगाव

विज्ञान दिनानिमित्त थॅलेसेमिया तपासणी शिबिराचे आयोजन – गांधी रिसर्च फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ जळगांव राँयल यांचा संयुक्त उपक्रम

February 28, 2026
Next Post

काम न करणाऱ्या ठेकेदाराला थेट काळ्या यादीतच टाका ; गुलाबराव पाटील भडकले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शतकोत्तरी पी.आर.हायस्कूलच्या पर्यवेक्षिका डॉ. आशा शिरसाठ यांना इंग्रजी विषयात पीएचडी

September 4, 2021

पंजाबात ५० गोळ्या झाडून बहिणीसह दोन भावांचा खून ; टोळी एके-४७ रायफल रोखून जेरबंद !

September 8, 2024

रोटरी क्लब आॕफ जळगाव सेंट्रलच्या वतीने दिवाळी निमित्त फराळ वाटप !

November 13, 2020

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2025 !

October 8, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group