TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोल्हापूर हादरलं ! दोन वर्षे लैंगिक शोषण करत दोनदा घडवला गर्भपात

The Clear News Desk by The Clear News Desk
September 9, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) नवी मुंबईत एका ८० वर्षीय वृद्धानं कथितरित्या १० हजार रुपयांच्या बदल्यात एका तरुणाच्या पत्नीशी लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी केली होती. यानंतर या वृद्धाची हत्या करण्यात आली. एका ३३ वर्षीय व्यक्तीवर या हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळं पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचणं शक्य झालं.

मारुती तातोबा तेऊरवाडकर असं गुन्हा दाखल झालेल्या २५ वर्षीय आरोपी तरुणाचं नाव आहे. तो कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदवड तालुक्यातील कालकुंद्री येथील रहिवासी आहे. आरोपीनं ऑक्टोबर २०१९ ते २८ जुलै २०२१ पर्यंत पीडित तरुणीचं लैंगिक शोषण केलं आहे. दरम्यान आरोपीनं दोनवेळा पीडितेचा गर्भपात घडवून तिला नरक यातना दिल्या आहे. पीडित महिला ही मागासवर्गीय समाजातील आहे. तर संशयित आरोपी हा सवर्ण जातीचा आहे. आरोपीनं केवळ पीडितेला हार घालून लग्नाचं नाटक केलं आहे. यानंतर आरोपीनं नेसरी येथील सुंदरनगर वसाहतीत पीडितेच्या घरी राहून तिचं शारीरिक शोषण केलं आहे. दरम्यान आरोपीनं दोनवेळी पीडितेचा गर्भपात देखील केला आहे.

READ ALSO

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

याशिवाय जेसीबी भाड्यानं घेतो असं सांगून आरोपीनं महिलेचे दागिने बँकेत गहाण ठेवून पीडितेची आर्थिक फसवणूक केली आहे. त्याचबरोबर आरोपीनं पीडितेला काही वेळा मारहाण केल्याचंही पीडितेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. पीडित तरुणीनं तक्रार केल्यानंतर संशयित आरोपी मारुती तेऊरवाडकरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी नेसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
Next Post

१४ वर्षीय मुलीचे अपहरण करुन ४८ तास सामूहिक बलात्कार ; १४ नराधमांना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार मराठा समाज बहूउद्देशीय सभागृहाचे भूमिपूजन !

October 4, 2024

विद्यापीठात भ्रष्टाचार करणाऱ्यांची चौकशी करण्यात यावी ; अँड. कुणाल पवारांची राज्यपालांकडे मागणी

October 13, 2021

भाजपा आणि राष्ट्रवादी एकत्र येणार ; अंजली दामानियांचा खळबळजनक दावा !

August 3, 2021

अरे बापरे… बँकेच्या सीटीएममध्ये नकली नोटाचा भरणा; जळगावातील घटना

July 12, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group