TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

क्रांतिसुर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने घरातच राहून साजरी करा !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 10, 2021
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) भारतातील थोर समाजसुधारक – सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने व रक्तदान शिबिर आयोजित करून साजरी करावी. असे आवाहन श्री. संत सावता माळी युवक संघाचे विनायक महाजन यांनी केले.

श्री. संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य, दरवर्षी प्रमाणे यंदाही ११ एप्रिल रोजी भारतातील थोर समाजसुधारक राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व १४ एप्रिल भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या गुरू – शिष्य यांची जयंती जवळ आलेली असुन पुन्हा जगभरासह आपल्या महाराष्ट्रातही कोरोना या विषाणुने मोठे थैमान घातले आहे. कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी सामाजिक अंतर पाळणे, मास्क लावणे हे कटाक्षाने गरजेचे आहे. परंतु मागील काही दिवसात ज्या प्रकारे रुग्ण संख्या वाढली आहे व रक्ताचा तुडवडा निर्माण झाला आहे.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

भारतातील थोर समाजसुधारक सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी स्त्री शिक्षणाबरोबर सामाजिक आरोग्यालाही अन्य साधारण महत्व आपल्या कार्यातुन दिलेले आहे. तत्कालीन परिस्थितीत पुण्यात प्लेगच्या साथीने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आलेले असताना, प्रसंगी जिवीताचाही विचार न करता नागरीकांचे जीव वाचावे यासाठी फुले कुटुंबीयांचा त्याग व समर्पण हे आजच्या कोरोना महामारीशी लढण्यासाठी आपण सर्वांनी आदर्श व प्रेरणादायी मानावे. ज्या महापुरुषांनी आपल्यावर समाजरक्षणाचे संस्कार घालुन दिलेले आहेत, त्याच महापुरुषांच्या जयंतीदिनी त्यांचे विचार आदर्श मानुन कुठेही गर्दी न करता शासनाचे नियम न मोडता महात्मा ज्योतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या गुरु – शिष्यांची जयंती घरात राहुन आपल्या कुटुंबीयासमवेत साधे पणाने साजरी करावी. व संपुर्ण महाराष्ट्रात महारक्तदान शिबिराचे आयोजन करावे.

कोरोना लसीकरण सर्वांनी प्राधान्याने करुन घ्यावे, मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सींग आदींचे काटेकोर पालन करावे. या सर्व गोष्टींचा गांभीर्य ओळखून योग्य ती खबरदारी घेण्यात यावी. आपण सर्वांनी सामाजिक जबाबदारी व कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन विनायक महाजन यांनी केले.

११ एप्रिल ते १४ एप्रिल महात्मा जोतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानव, महापुरुष यांच्या जयंती निमित्त महारक्तदान शिबिर याचे आयोजन करून एक वेगळा आदर्श या मार्फत सर्वांकडे पोहचवला पाहिजे. याच बरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा अश्या प्रकारे दोन्ही महापुरुष यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन करत आहे.

श्री.संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सचिनभाऊ गुलदगड, प्रदेश अध्यक्ष जितेंद्रभाऊ महाजन, जळगाव जिल्हा सल्लागार विनायक महाजन, सर्व धरणगाव तालुका व शहर पदाधिकारी यांच्यावतीने आवाहन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन तालुकाध्यक्ष निलेश रावा महाजन यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

March 31, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

March 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026
Next Post

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साधेपणाने गावातच राहून साजरी करा : चेतन पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : अल्पवयीन तरुणाच्या अत्याचारातून १९ वर्षीय तरुणी गर्भवती ; यावल पोलिसात गुन्हा !

October 2, 2022

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, ६ झाले बरे !

October 30, 2021

करणदादा पाटील यांच्या प्रचारार्थ धरणगावात निघाली भव्य मशाल रॅली !

May 10, 2024

रीतू मंडोरेला सुवर्णपदक !

March 10, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group