TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साधेपणाने गावातच राहून साजरी करा : चेतन पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
April 10, 2021
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) संपूर्ण जगभरासह जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी सामाजिक अंतर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांनी महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती घरातच राहून अत्यंत साधेपणाने साजरी करावी. व आपापल्या परिसरातील शाळकरी मुलांना महात्मा फुलेंचे विचार पटवून द्यावे. त्यांचे कार्य सांगावे. असे आवाहन श्री. संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य जळगाव महानगर संपर्क प्रमुख चेतन पाटील यांनी केले आहे.

थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीसुर्य सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाबरोबरच सामाजिक आरोग्यालाही अत्यंत महत्त्व दिले आहे. तत्कालीन काळामध्ये पुण्यात प्लेगच्या साथीमुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आलेल्या असताना त्याप्रसंगी फुले दाम्पत्याने जीविताचा कोणताही विचार न करता जनतेची सेवा केली. त्यांचे कार्य आज आपण कोरोना महामारीशी लढण्यासाठी प्रेरणादायी आणि आदर्श मानावे. ज्या थोर महापुरुषांनी आपल्यावर समाज रक्षणाचे संस्कार घालून दिले. त्याच महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांचे विचार अमलात आणण्याची गरज आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती घरातच व आपल्या कुटुंबीयांसमवेत राहून साधेपणाने साजरी करावी. तसेच सॅनिटायर, सोशल डिस्टंसिंग आणि कोरोना लसीकरण अत्यंत काटेकोरपणे करून घेतले पाहिजे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

श्री. संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ गुलदगड, प्रदेश अध्यक्ष जितेंद्र महाजन, जिल्हाध्यक्ष महेंद्र महाजन, उपाध्यक्ष अल्केश महाजन व सर्व पदाधिकारी यांच्यावतीने आवाहन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन चेतन पाटील यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

October 9, 2026
Next Post

मक्तेदारांनी कामाचा दर्जा योग्य ठेवा, कुणाचीही तक्रार येऊ नये !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाचोऱ्यात शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी उपोषण !

September 21, 2022

संतापजनक : सामूहिक बलात्कारची पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही म्हणून दलित तरुणीची आत्महत्या !

October 3, 2020

Horoscope Today : आजचे राशीभविष्य १८ जुलै २०२४ !

July 18, 2024

कुलभूषण जाधव प्रकरणी भारताच्या प्रयत्नांना यश

October 22, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group