TheClearNews.Com
Friday, June 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उबाठाच्या निलेश पाटलांसह विविध पक्षाच्या पन्नासहून अधिक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश आमदार सुरेश भोळेंच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास

vijay waghmare by vijay waghmare
November 9, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव । भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तथा जळगाव शहराचे सर्वांचे लाडके आमदार सुरेश भोळे उर्फ राजू मामा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व पक्षाने केलेले कार्य पाहता शुक्रवारी पिंप्राळा परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासह विविध पक्षाच्या सुमारे पन्नास कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आमदार सुरेश भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष उज्जवलाताई बेंडाळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात सर्व नवनिर्वाचित कार्यकर्त्यांना पक्षाचा गमछा घालून प्रवेश निश्चित करण्यात आला. यावेळी उबाठा गटाचे पदाधिकारी निलेश पाटील यांचा प्रवेश झाल्यावर त्यांना भाजपा महानगर उपाध्यक्ष पद देण्यात आले.

येत्या काळात भारतीय जनता पक्षाचे कार्य हे जनतेच्या हितासाठी राहणार असून या कार्यात तरुणाईने देखील सक्रिय पद्धतीने सहभाग नोंदवावा असे आवाहन आमदार सुरेश भोळे यांनी यावेळी केले. प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आण्णासाहेब राजपूत, एन.जे. पाटील, प्रेमसिंग राजपूत, नरेंद्र पाटील, प्रदीप राजपूत, भैय्यासाहेब राजपूत, भूषण कोळी, जीवन सपकाळे, किरणसिंग राजपूत, दत्तू धनगर, प्रितेश राजपूत, वैभव राजपूत, उमेश राजपूत, हर्षल विसपुते, गौरव साळवे, यशवंत राजपूत, विशाल राजपुत, गौरव राजपूत, तुषार महाजन, दीपक पाटील यांसह कार्यकर्त्यांचा समावेश आहे. प्रवेश कार्यक्रमास आमदार सुरेश भोळे, जिल्हाध्यक्षा उज्जवला ताई बेंडाळे, जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष हभप ज्ञानेश्वर जळकेकर महाराज,मा अध्यक्ष दीपक सूर्यवंशी विधानसभा प्रचारक , श्री करोसिया ह भ प गणेश महाराज, प्रसिद्ध माध्यमसंपर्क प्रमुख मनोज भांडारकर यांसह मा नगसेवक विजय पाटील, अतुल बारी, सुरेश सोनवणे, मंडलाध्यक्ष शक्ती महाजन युवा मोर्चा नीलू आबा तायडे यांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

READ ALSO

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon

Related Posts

गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
जळगाव

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम

June 18, 2026
गुन्हे

ट्रक, दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

June 18, 2026
गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जून 2026 !

June 18, 2026
अमळनेर

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

June 17, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात शरद पवारांच्या चार तर उद्धव ठाकरेंच्या उद्या दोन सभा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धारावी पुनर्विकासासाठी नव्याने निविदा मागविणार

October 29, 2020

मोठी बातमी ! उद्या दुपारी लागणार बारावीचा निकाल ; पाहा कधी आणि कसा पाहावा निकाल?

June 7, 2022

सिंगल वुमन फाउंडेशनच्या अध्यक्षपदी प्रा. मिनाक्षी चव्हाण

February 11, 2021

महसूल सहायकाला दीड लाखांची लाच स्विकारताना पकडले रंगेहात !

August 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group