TheClearNews.Com
Friday, February 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महापौर आणि नगरसेवकांमध्ये समन्वयाचा अभाव?, भाजप नगरसेवकांच्या ठिय्या आंदोलनाने उठले अनेक प्रश्न

भाजपाच्या नगरसेवकांकडून घरचा आहेर की, शक्तिप्रदर्शन?

vijay waghmare by vijay waghmare
February 27, 2026
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सम्राट नगर येथे कचरा संकलन केंद्र सुरू करण्याच्या प्रस्तावाला विरोध करत मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक तथा नगरसेवक अरविंद देशमुख , प्रकाश बालानी, चेतन शिरसाळे आदींसह अन्य नगरसेवक आणि नागरिकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन छेडले. विशेष म्हणजे हे आंदोलन सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांकडूनच झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

एकीकडे महापालिकेत स्थायी समिती व महिला व बालविकास समितीच्या सभापती निवडीची प्रक्रिया संपत नाही तोच दुसरीकडे भाजप नगरसेवक प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करत असल्याचे चित्र दिसले. सत्ताधारी पक्षातीलच लोकप्रतिनिधींना आंदोलन करावे लागणे ही बाब महत्त्वाची मानली जात आहे.

READ ALSO

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

महापौर दीपमाला काळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नगरसेवकांना पुरेसे विश्वासात घेतले जात नाही का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर नगरसेवकांना समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, तर आंदोलनाची वेळ का आली?, असा सवालही राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

या आंदोलनामुळे सत्ताधारी भाजपमध्ये अंतर्गत गटबाजीची सुरुवात झाली आहे का?, महापौर व नगरसेवकांमध्ये समन्वयाचा अभाव आहे का?, तसेच आंदोलनाच्या माध्यमातून महापौरांवरील अप्रत्यक्ष अविश्वास व्यक्त झाला का?, यासारखे अनेक प्रश्न पुढे येत आहेत.

एकूणच, आजच्या आंदोलनाने महापालिकेतील सत्ताधारी राजकारणात अंतर्गत ताणतणाव उघड झाल्याची चर्चा असून आगामी काळात याचे राजकीय परिणाम काय होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक एकत्र येऊन महापौरांबद्दल मंत्री गिरीश महाजन व आमदार राजूमामा भोळे यांच्याकडे मपौरांच्या कार्यक्षैली बद्दल तक्रार करणार असल्याचे खात्रीदायक वृत्त हाती आलेले आहे. तर महानगरपालिकेत बाहेरील अदृश्य शक्तींची ताकद वाढल्याची चर्चा दबक्या आवाजात महापालिका वर्तुळात व नगरसेवकांमध्ये जोरदारपणे सुरू असल्याचे कळते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात

February 27, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 फेब्रुवारी 2026 !

February 27, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी सुरू करण्यासंदर्भात नगरसेविका वैशाली अमित पाटील यांची मागणी

February 26, 2026
चाळीसगाव

माजी खासदार उन्मेश पाटलांचे पाय खोलात; आधी कोट्यवधींच्या कर्जप्रकरणी मालमत्ता जप्त आणि आता…!

February 26, 2026
गुन्हे

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

February 26, 2026
Next Post

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

औरंगाबाद : एकाचवेळी तीन मुलांचा शेत तळ्यात बुडून मृत्यू !

February 21, 2022

तेजस्वीची लढाई म्हणजे मोठा संघर्ष होता : शिवसेना

November 11, 2020

अनिल चौधरींचा एक फोन…साहेब, आंदोलनाची वेळ येऊ देऊ नका…अधिकाऱ्यांनी लागलीच केली रस्त्याची डागडुजी !

August 1, 2024

डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत ऑनलाईन गुरुपौर्णिमा साजरी

July 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group