TheClearNews.Com
Friday, February 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळमधील अल्पसंख्याक वस्त्यांमध्ये सुविधांचा अभाव ; राष्ट्रवादीचे मेमन इक्बाल यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 17, 2023
in आरोग्य, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भुसावळ शहरातील अल्पसंख्याक समाजाच्या वस्त्यांमध्ये सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. पालिकेने अल्पसंख्यांक घटकासाठी असलेल्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याने प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात दखल घेत अल्पसंख्याक घटकाला न्याय द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे सदस्य मेमन इलियास इक्बाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

शुक्रवारी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात भुसावळ पालिकेला अल्पसंख्याक आयोगाकडून उपलब्ध झालेल्या निधीचा वापर केला नसल्याचा आरोप केला आहे. उर्दू-हिंदी माध्यमाच्या शाळांच्या दुरुस्तीसह विविध सुविधा पुरविण्याकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. स्मशानभूमी परिसरात सुशोभीकरण केलेले नाही.

READ ALSO

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

भुसावळात तरुणीची दहा लाखांत आर्थिक फसवणूक

‘अ’ दर्जाच्या या पालिकेने मोहंमद अली रोडवरच्या समस्यांकडे कधीही लक्ष दिलेले नाही आणि या परिसरातील शौचालयही बेदखल आहे. डॉ. आंबेडकर पुतळा ते खडका चौफुलीदरम्यान पिण्याच्या पाण्यासाठी कुठलीही सोय करण्यात आलेली नाही. पथदिवेही बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे भुसावळमधील अल्पसंख्याक घटकावर पालिकेकडून सातत्याने अन्याय होत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
भुसावळ

भुसावळात तरुणीची दहा लाखांत आर्थिक फसवणूक

February 6, 2026
गुन्हे

जुन्या वादातून झालेल्या चकमकीत तरुणावर चाकू हल्ला

January 30, 2026
गुन्हे

साकरी येथे शाळकरी अल्पवयीन मुलींच्या दुहेरी हत्येने परिसर हादरला

January 29, 2026
गुन्हे

वृद्ध महिलेच्या अस्थी वडिलांच्या समजून केले विसर्जन ; स्मशानभूमीतील बेवारस व्यवस्थेचा भांडाफोड

January 29, 2026
भुसावळ

अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनात भुसावळ येथील प्राजक्ता राहुल पाटील यांच्या गझलेने रसिकांची मने जिंकली

January 18, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार १७ जुलै २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : अठरा वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार ; चौघांविरुद्ध अडावद पोलिसात गुन्हा दाखल !

January 7, 2024

मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख

November 30, 2021

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २९ सप्टेंबर २०२३ !

September 29, 2023

गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी : रात्री १२ वाजेपर्यंत स्पीकर वाजवण्याची परवानगी !

August 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group