TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

शोकाकुल वातावरणात झाले अस्थीविसर्जन, हजारो कार्यकर्त्यांनी घेतले अस्थीदर्शन

vijay waghmare by vijay waghmare
February 3, 2026
in अमळनेर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) :-महाराष्ट्र राज्याचे लोकनेते तथा दिवंगत उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अस्थीकलशाचे काल मंगळवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात पाडळसरे धरणावर माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते व शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विसर्जित करण्यात आले.

ज्या पाडळसरे धरणावर अजितदादा दोन वर्षांपूर्वी पाहणीसाठी व धरणाला गती देण्यासाठी आले होते त्याच धरणावर आज दुर्भाग्याने दादांच्या अस्थीचे विसर्जन करावे लागत असल्याने याचे मोठे दुःख आहे,परंतु ज्या धरणावर हजारो शेतकरी बांधवांची प्रगती अवलंबून आहेत त्याच धरणाच्या कुशीत अजितदानानी कायमस्वरूपी हसत रहावं हीच परमेश्वर चरणी प्रार्थना आहे.अमळनेर तालुका असेल जळगाव जिल्हा असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल विकास कामांच्या रूपाने दादांच्या स्मृती कायमस्वरूपी आठवणीत राहतील अशी भावना अनिल पाटील यांनी व्यक्त केली.

READ ALSO

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

दरम्यान स्व.अजितदादा पवार यांचे अस्थिकलश काल दुपारी अमळनेर येथे दाखल झाल्यानंतर अस्थी कलश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला होता.यावेळी राष्ट्रवादी व महायुतीचे शेकडो कार्यकर्ते,पदाधिकारी व दादा प्रेमींनी दर्शन घेतले.त्यानंतर अस्थिकलश रथयात्रा पाडलसरे धरणाकडे मार्गस्थ झाली. आमदार अनिल पाटील यांनी ओपन जिप्सीत स्वतः हातात अस्थीकलश घेतला होता. अमळनेर येथून धार, मारवड, कळमसरे, पाडळसरे मार्गे यात्रा पाडळसरे धरण येथे पोहोचली.

वाटेत त्या नंतर प्रताप कॉलेजच्या प्रवेशद्वारावर तसेच धार येथे मारवड येथे सु.ही.मुंदडे हायस्कूलच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थी व शिक्षकांनी दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहण्यात आली. याशिवाय प्रत्येक गावात रथ यात्रा थांबूवुन ग्रामस्थांकडून श्रद्धांजली वाहत दर्शन घेण्यात आले. व शेवटी धरणावर आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते अस्थि विसर्जन करण्यात आले.

याप्रसंगी जेष्ठ नेत्या प्रतिभा शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, उमेश नेमाडे,माजी जि प सदस्य सौ जयश्री पाटील, रविंद्र नाना पाटील यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

March 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

March 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 मार्च 2026 !

March 18, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 04 फेब्रुवारी 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार…

June 25, 2025

टीआरपी घोटाळा प्रकरण : रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक

December 13, 2020

भुसावळात मध्यरात्री माहिती अधिकार कार्यकर्त्याचा निर्घृण खून !

October 25, 2023

मुलीच्या वाढदिवसानिमित्त वंचितांना अन्नदान

May 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group