TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘मनपा’च्या स्व.अटल बिहारी वाजपेयी उपवन उद्यानाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

साधारण ११०० चौ.मी.चा संपूर्ण परिसर ऑक्सिजननिर्मितीसाठी पोषक ठरणार

The Clear News Desk by The Clear News Desk
September 18, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव व केंद्र शासनाच्या अमृत हरीत क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत शहरातील रायसोनीनगरात उभारण्यात आलेल्या स्व.अटल बिहारी वाजपेयी उपवन उद्यान लोकार्पण सोहळा शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास पार पडला. पालकमंत्री तथा स्वच्छता व पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला.

साधारणपणे ११०० चौ.मी. जागेत उभारण्यात आलेल्या या उपवन उद्यानात चिमण्या, कबुतर, कावळे आदी पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढावी, यासाठी वृक्षलागवड करण्यात आलेली असून, लॉन, जॉगिंग ट्रॅकचीही या ठिकाणी सुविधा आहे. त्यामुळे हा उद्यान परिसर अतिशय निसर्गरम्य बनला असून, ऑक्सिजननिर्मितीसाठी पोषक ठरणार आहे. प्रभाग क्र. १३ च्या नगरसेविका ज्योती चव्हाण व प्रभाग अधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी हे उद्यान अधिकाधिक चांगल्या पद्धतीने व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला व परिश्रम घेतले.

READ ALSO

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन या कार्यक्रमाच्या अध्यस्थानी होते. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील व महापौर जयश्री सुनिल महाजन यांची विशेष उपस्थिती होती. तर महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महापौर सदाशिवराव ढेकळे, नितीन लढ्ढा, सीमा भोळे, महापालिका स्थायी समितीचे सभापती राजेंद्र घुगे-पाटील, महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, नगरसेविका सुरेखा तायडे, अंजनाबाई सोनवणे, गायत्री राणे, अ‍ॅड. शुचिता हाडा, दीपमाला काळे, नगरसेवक जितेंद्र मराठे, नितीन बरडे, विक्रांत ऊर्फ गणेश सोनवणे, विरेंद्र खडके, महापालिका शहर अभियंता अरविंद भोसले, शाखा अभियंता चंद्रकांत सोनगिरे आदींसह रायसोनी नगरातील ज्येष्ठ नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उद्यानाचे मक्तेदार गजानन एन्टरप्राइजेस, जळगाव हे आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
Next Post

अखेर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचा राजीनामा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा

December 16, 2020

दोन लाखासाठी विवाहितेचा छळ ; धरणगाव पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा !

June 9, 2022

भारतीय हद्दीत घुसलेल्या चीनच्या सैनिकाला लष्कराने पकडलं

January 9, 2021

बीएचआर घोटाळा : कंडारेला कंटाळल्यानंतर नवीन अवसायकास वृद्ध ठेविदाराचे भावनिक पत्र !

July 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group