TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दहिवद येथे अमळनेर तालुक्यातील आदिवासी खावटी योजनेचा शुभारंभ

The Clear News Desk by The Clear News Desk
September 1, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील आदिवासी लाभार्थ्यांना, सोमवारी दहिवद गावात महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाच्या खावटी योजनेचा शुभारंभ तालुक्याचे आमदार दादासाहेब अनिल भाईदास पाटील व लोक संघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे, आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांच्या हस्ते सुमारे ९० लाभार्थ्यांना खावटी किट वितरणाचा शुभारंभ झाला.

यावेळी तालुक्याचे आमदार तथा अनुसूचित जाती जमाती कल्याण समितीचे सदस्य दादासाहेब अनिल भाईदास पाटील यांनी नाशिक जिल्ह्यात खावटी किट मधील किराणा साहित्याची गुणवत्ता तपासल्यावर किट साहित्य बाबत समाधान व्यक्त केल्याचे सांगितले व तालुक्यातील आदिवासींना आदिवासी विकास विभागाच्या योजनांची माहिती मनोगतात व्यक्त केली. तसेच लोक संघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे यांनी २०१४ पासुन बंद असलेली खावटी कर्ज योजना हि २२ व २३ नोव्हेंबर २०१८ च्या लोक संघर्ष मोर्चाच्या उलगुलान मोर्चात शेतकऱ्यांच कर्ज माफ करत आहेत. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व आदिवासींच प्रत्येकी २३०० रू खावटी कर्ज माफ करून नवीन खावटी योजना मिळावी यासाठी आग्रह धरला होता व खावटी कर्ज माफी चे लेखी पत्र त्याच दिवशी घेतले होते. लोक संघर्ष मोर्चाने वेळोवेळी पाठपुरावा केल्याने आज मिळालेल्या योजनेच समाधान व्यक्त करत महाराष्ट्र शासनाचे आभार मानले व आदिवासी लाभार्थ्यांना योजनेकरिता महत्वाचे असलेले रेशनकार्ड, जातप्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मेळावे चालू आहेत. वंचित लाभार्थ्यांना विनामूल्य योजनेचा लाभ घेण्यासाठी हि आवाहन केले. यासह आदिवासी विकास विभागाच्या शैक्षणिक व विविध योजनांची ही माहीती दिली.

READ ALSO

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार दादासाहेब अनिल पाटील प्रमुख पाहूणे लोक संघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे, प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, पं.स.सदस्य विनोद जाधव, प्रविण पाटील, लोक संघर्ष मोर्चाचे विभागीय संघटक पन्नालाल मावळे, कृ.उ. बा. समितीचे प्रशासक एल. टी. पाटील, संदिप घोरपडे, नगरसेविका राधाबाई पवार, भाईदास भिल, नगावचे सरपंच महेश पाटील, आदिवासी पारधी विकास परिषदेचे संजय पवार विजय पुनमचंद पारधी, समाधान पारधी, बालीक पवार, ढेकुचे रावसाहेब पवार, अमळगावचे मिलींद पाटील, बन्सिलाल पारधी, दापोरीचे हिरालाल महाराज, एकलव्य सेनेचे राज साळवी, टाकरखेडाचे ज्ञानेश्वर पाटील, दहिवदच्या मा सरपंच नंदाबाई मावळे, ग्रा पं सदस्या हिराबाई भिल,शाळा व्यवस्थापन समितीच्या अधक्षा सिमा पारधी, मुकेश पारधी, ज्ञानेश्वर देसले, प्रशांत सोनवणे, अजय पारधी, शिवाजी पारधी, सुनील चव्हाण सह शेकडो आदिवासी कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाची शोभा वाढावी म्हणून अपेक्षा टेंट चे मालक अनिल माळी यांनी विनामूल्य सेवा दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बारेला, सुत्रसंचालन व्हि आर पाटील, लाभार्थींना किट वाटपाच नियोजन शिरसाठ, वैशाली पाटील, चारूशिला महाजन यांनी केले तर आभार गणेश तांदळे यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
Next Post

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माजी उपनगराध्यक्ष दिपक वाघमारे यांच्या जन्मदिनानिमित्त पी.आर.हायस्कूलमध्ये गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप

July 1, 2021

आमदार नितेश राणेंना मोठा दिलासा ; न्यायालयाकडून जामीन मंजूर

February 9, 2022

धरणगावातून अल्पवयीन मुलीस पळवून नेले ; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल !

July 8, 2022

जैन इरिगेशनला ‘टाइम्स ऑफ इंडिया इकोप्रेन्योर सन्मान’

August 7, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group