TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 1, 2021
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना सन २०२१-२२ अंतर्गत जिल्ह्यास वार्षिक कृती आराखडा मंजुर झाला असून सदर योजनेतंर्गत नमूद केलेल्या घटकांकरीता जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

अळिंबी उत्पादन केंद्रासाठी अनुदान मर्यादा ८ लाख रुप्ये, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन (आंबा पिकासाठी) रुपये २० रुपये, सामुहिक शेततळे 24x24x4 मी. आकारमानासाठी १ लाख ७५ हजार रुपये, 34x34x4.7 मी. आकारमानासाठी ३ लाख ३९ हजार रुपये, शेततळे अस्तरीकरणासाठी जास्तीत जास्त ७५ हजार रुपये, संरक्षित शेती अंतर्गत हरितगृह व शेडनेटगृहासाठी मॉडेलनिहाय मंजुर खर्च मापदंडानुसार किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के (जे कमी असेल ते), प्लॉस्टिक मल्चिंग १६ हजार रुपये, (जास्तीत जास्त २.०० हेक्टर पर्यंत), टॅक्टर २० अश्वशक्तीपर्यंत सर्वसाधारण प्रवर्गातील महाभुधारक लाभार्थ्यासाठी ७५ हजार रुपये व सर्वसाधारण प्रवर्गातील अल्पभुधारक, अनु. जाती, अनु. जमाती, महिला शेतकरी यांना १ लाख रुपये, शितखोली ग्राह्य भांडवली खर्चाच्या ३५ टक्के रुपये ५ लाख २५ हजार रुपये, प्राथमिक प्रक्रिया केंद्र ग्राह्य भांडवली खर्चाच्या ४० टक्के रुपये १० लाख रुपये, कांदाचाळ उभारणीसाठी ग्राह्य भांडवली खर्चाच्या ५० टक्के रुपये ८७ हजार ५०० रुपये, मधुमक्षिका वसाहत व संच वाटपासाठी ग्राह्य भांडवली खर्चाच्या ४० टक्के रुपये ४० हजार, स्थाई/ फिरते/विक्री केंद्र शित चेंबरच्या सुविधेसह यासाठी ग्राह्य भांडवली खर्चाच्या ५० टक्के रुपये १५ हजार रुपये, पॅक हाऊससाठी ग्राह्य भांडवली खर्चाच्या ५० टक्के रुपये २ लाख, ड्रॅगन फ्रुट, अंजीर व किवी लागवडीसाठी प्रति हेक्टर रुपये ९६ हजार रुपये याप्रमाणे अनुदान देय राहील.

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

शेतकरी बांधवांनी या घटकांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शेतकरी योजना हा पर्याय निवडून अर्ज सादर करावा. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बंधूनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डाशी संलग्न करणे आवश्यक राहील. पोर्टलवर प्राप्त अर्जाची ऑनलाईन लॉटरी, पुर्वसंमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इत्यादी प्रक्रिया ऑनलाईन होणार असल्याने या योजनेचा लाभ घेण्यास इच्छूक शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर त्वरीत अर्ज सादर करावेत. असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
Next Post

कोकणच्या धर्तीवर जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार मदत : ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वैद्यकीय फी मागण्यावरून दारूच्या नशेत डॉक्टरला बेदम मारहाण

August 29, 2024

शेतकऱ्यांचा हितासाठी सातबाराचे संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी आणली – शिवव्याख्याते प्रदिप देसले

February 23, 2025

पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रानंतर आणखी एकाला अटक

July 20, 2021

समस्त माळी समाज पंच मंडळाच्या बैठकीत राजेंद्र महाजन यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

September 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group