TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ड्रायव्हिंग स्कुलच्या माध्यमातूनच कार शिका : अॅड. जमील देशपांडे यांचे आवाहन !

लायसन्स काढल्याशिवाय मुलांना कार-टू व्हिलर चालवायला देऊ नका !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 30, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरात दोन दिवसांपूर्वी मेहरून तलाव परिसरात सायकल चालविण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलाला कारने धडक दिली व त्याचा मृत्यू झाला. कार चालक हा सुद्धा अल्पवयीन होता ही बाब माध्यमातून समजली. त्यामुळे ड्रायव्हिंग स्कुलच्या माध्यमातूनच कार शिका, असे आवाहन वजा कायदेशील सल्ला जळगाव जिल्हा मोटर ड्रायव्हिंग स्कूल. असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. जमील देशपांडे यांनी दिला आहे.

सोशल मीडियातील आपल्या पोस्टमध्ये अॅड. जमील देशपांडे यांनी म्हटले आहे की, पालकांना विनंती आहे की आपली मुले 18 वर्षाची पूर्ण झाल्या शिवाय व त्या नंतर लायसन्स काढल्याशिवाय मुलांना कार-टू व्हिलर चालवायला देऊ नका. आपल्या घरी कार असेल टू व्हीलर असेल तरी घरच्या घरी गाडी शिकवू नका. आरटीओ मान्यता प्राप्त ड्रायविंग स्कूलच्या माध्यमातून तांत्रिक पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येते. त्या व्यतिरिक्त वाहन चालवताना मानसिक ताण-तणाव नसणे, समोरच्या रस्त्याचा अंदाज घेणे, रस्त्यावरील परिस्थितीचा अंदाज घेणे, मागच्या गाडीचा अंदाज घेणे, मानसिक संतुलन बनवून ठेवणे, उतारावर गाडी चालवणे, चढावावर गाडी चालवणे,पावसात गाडी चालवणे अशा विविध बाबतीत सविस्तर अशी माहिती देता येते.आपली मुलं 18 वर्षाची पूर्ण झाल्यावर योग्य त्या ड्रायव्हिंग स्कूल ची निवड करून आपल्या मुलांना शिस्तीचा भाग म्हणून ड्रायव्हिंग स्कूल मार्फतच ट्रेनिंग घेऊन द्यावे.मुलांच्या हाती कार किंवा दुचाकी देताना काही दिवस त्यांच्यासोबत राहावे जेणेकरून भविष्यामध्ये अपघातासारखे संकट येणार नाही याची काळजी घ्यावी. तलाव परिसरात झालेला अपघात याची झळ अल्पवयीन वाहन चालक या सोबत पालकांना सुद्धा बसते आणि त्यानुसार मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्याची तरतूद आहे. ज्याप्रमाणे आपण मुलांना शाळा शिकण्यासाठी शाळेत पाठवतो त्याच प्रकारे ड्रायव्हिंग शिकायला सुद्धा ड्रायव्हिंग स्कूल मध्येच पाठवावे.अशी ड्रायव्हिंग शिस्त आयुष्यभर टेन्शन मुक्त ठेवेल.

READ ALSO

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

आज आपण बघतो अनेक पालक अल्पवयीन मुलांना दुचाकी व चार चाकी वाहन मोठ्या अभिमानाने चालवायला देतात आणि माझा मुलगा कमी वयात बघा कशी गाडी चालवतो असा अभिमान बाळगतात.जळगांव मधे घडलेली घटना ही एकमेव घटना नाही. अशा अनेक घटना रोज शहरात, जिल्ह्यात, राज्यात,देशात घडत आहेत याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या गोष्टीपासून बोध घेऊन पालकांनी सावध व्हावे व आपल्या मुलांना ड्रायव्हिंग स्कूल मार्फतच गाडी शिकवून त्यांच्या हातात कार किंवा टूव्हीलर द्यावी जेणेकरून संभाव्य अपघात टळतील, असेही देशपांडे यांनी म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
Next Post

देवगाव-देवळी हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्ताने विविध स्पर्धा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले ६१० कोरोनाबाधित, ३२७ झाले बरे !

March 6, 2021

संजय राऊत कोठडीत बातम्या पाहतात, लिखाणही सुरूच !

August 13, 2022

मोठी बातमी : धरणगावात कॉंग्रेसला मोठं भगदाड, चंदन पाटलांचा सोमवारी भाजप प्रवेश !

September 25, 2022

…म्हणून करण पवार यांचा पराभव झाला ; धरणगाव कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटावर गंभीर आरोप !

June 11, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group