TheClearNews.Com
Wednesday, February 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोरी केल्यानंतर चोरांचं पत्र ; दुकानदाराला सामान परत करत मागितली माफी

The Clear News Desk by The Clear News Desk
December 25, 2021
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

लखनऊ (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बांदा येथे चोरीची एक अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे सुरुवातीला चोरट्यांनी वेल्डिंगच्या दुकानातून हजारो किंमतीच्या मालावर हात साफ केला, मात्र नंतर चोरट्यांनी असं काही भावूक वक्तव्य केलं जे पाहून सगळेच भावूक झाले. या चोरट्यांनी चोरलेली प्रत्येक वस्तू परत केली आणि ज्याच्या दुकानात चोरी केली, त्याची माफी देखील मागितली. सध्या या घटनेची चर्चा सोशल मीडियावर (Social media) रंगली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, बांदा जिल्ह्यातील चन्द्रायल गावात राहणारा दिनेश तिवारी गरीब घरातील आहे. काही दिवसांपूर्वी त्याने ४० हजार रूपये कर्ज घेऊन वेल्डिंगचं दुकान सुरू केलं होतं. दररोज प्रमाणे २० डिसेंबरच्या सकाळी तो दुकानात पोहोचला तर त्याला धक्का बसला. त्याच्या दुकानाचं लॉक तुटलेलं होतं. दुकानातील सर्व साहित्य चोरी झालं होतं. त्यानंतर त्याने पोलिसांना सूचना दिली. तो पोलीस स्टेशनमध्ये गेला तेव्हा तिथे कुणीही नव्हतं म्हणून तो तक्रार दाखल करू शकला नाही. घटनेच्या दोन दिवसांनंतर त्याला कुठूनतरी समजलं की, त्याच्या दुकानातील चोरी झालेलं साहित्य गावातील एका ठिकाणी पडून आहे. चोर त्याचं साहित्य ठेवून गेले होते. चोरी केल्यावर चोरांना समजलं की, दिनेश तिवारी फार गरीब आहे त्यामुळे त्याना वाईट वाटलं. ते फार इमोशनल झाले होते. त्यामुळे चोरांनी एक चिठ्ठी लिहून दिनेश तिवारीची माफीही मागितली.

READ ALSO

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

चोरांनी चिठ्ठीत लिहिलं की, ‘हे दिनेश तिवारीचं साहित्य आहे. आम्हाला एका व्यक्तीकडून तुझ्याबाबत समजलं. आम्ही केवळ त्याल ओळखतो ज्याने लोकेशन दिलं म्हणाला होता की, तू काही सामान्य माणूस नाही. पण जेव्हा आम्हाला समजलं तेव्हा दुःखं झालं. त्यामुळे तुझं साहित्य परत करतो. चुकीच्या लोकेशनमुळे आमच्याकडून चूक झाली.

दुसरीकडे साहित्य परत मिळाल्याने दिनेश तिवारी आनंदी आहे. त्याने सांगितलं की, चोरांनी त्याच्या दुकानातून दोन वेल्डींग मशीन, १ कटर मशीन, १ वजन काटा, १ ग्लेंडर आणि २ ड्रिल मशीन चोरी केली होती. आता चोरांनी माझं सगळं साहित्य परत केलं आहे आणि त्यासोबत एक चिठ्ठीही आहे. ज्यात लिहिलं आहे की, त्यांनी चुकून चोरी केली. तो म्हणाले की, मला माझं साहित्य परत मिळालं मी यातच आनंदी आहे. देवाने माझा रोजगार वाचवला.’

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
Next Post

Omicron मुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार ; IIT च्या संशोधकांनी व्यक्त केले भाकित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात आज संत रविदास महाराज चौकाचे उद्घाटन ; पालकमंत्र्यांसह राज्यभरातील मान्यवरांची उपस्थिती !

May 5, 2023

दिलासादायक : कोरोनाग्रस्तांचा आकडा अखेर चार लाखांच्या खाली, ३७५४ रुग्णांचा मृत्यू

May 10, 2021

धरणगावच्या पी.आर. हायस्कूलमध्ये तालुका विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न !

December 12, 2025

सोंगाड्या चित्रपटात संजय राऊतांनाच भूमिका मिळाली असती ; गिरीश महाजनांची मिश्किल टीका !

April 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group