TheClearNews.Com
Friday, June 20, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोनाच्या संकटातून सुटकेसाठी ‘दवा के साथ दुवा भी जरूरी’ : नविद शेख

The Clear News Desk by The Clear News Desk
April 4, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) धार येथील हिंदु-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले हजरत अब्दुल रज्जाक बाबा दर्ग्यावर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुका अध्यक्ष नविद शेख यांनी चादर चढवून कोरोनाच्या भयंकर रोगापासून नागरिकांची सुटका व्हावी म्हणून प्रार्थना केली.

अमळनेर शहरासह तालुक्यात कोरोनाचा वाढता हैदोस व मृत्यूच्या तांडवमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील दवाखाने कोरोना रुगणांनी तुडुंब भरलेले आहे. स्मशानभूमीत प्रेतांना अग्निदहन करण्यासाठी रांगाच रांगा लागल्या आहेत. अशी भयावह स्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असतांना दवा बरोबर दुवाची गरज असल्याने तालुक्यातील धार येथील हिंदु-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले हजरत अब्दुल रज्जाक बाबा दर्ग्यावर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुका अध्यक्ष नविद शेख यांनी चादर चढवून कोरोना या महामारी पासून भारतीयांना मुक्त करण्यासाठी प्रार्थना केली. याप्रसंगी अखतर अली सैय्यद, नईम पठान, साबिर बागवान आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

READ ALSO

आधी रुग्णसेवा, मग भाचीचे लग्न

अमळनेर : तापी नदीत पोहायला गेलेल्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

आधी रुग्णसेवा, मग भाचीचे लग्न

June 16, 2025
अमळनेर

अमळनेर : तापी नदीत पोहायला गेलेल्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

June 3, 2025
अमळनेर

शतकमहोत्सवी अमळनेर को. ऑप. अर्बन बँक ग्राहक मेळावा व नूतन इमारतीचा आज लोकार्पण सोहळा

May 29, 2025
अमळनेर

व्हिडिओ व्हायरलची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

May 27, 2025
Uncategorized

जुन्या वादावरून हाणामारी; दोन महिलांचा विनयभंग

May 19, 2025
अमळनेर

आयपीएल सामन्यांवर सट्टा खेळणारे दोघे ताब्यात

May 8, 2025
Next Post

कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्री परिषद बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

यावर्षी कुणीच हरले नाही… सर्व चाळीसगाव जिंकले : आमदार मंगेश चव्हाण !

August 28, 2024

जळगाव जिल्हा परिषदेच्या १३ कोटी ९१ लाखांच्या ५३ कामांना वर्क ऑर्डर !

October 27, 2023

अवघ्या पाऊण तासांत बंद फ्लॅट फोडून ४१ हजारांचा ऐवज लंपास

October 13, 2021

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त धरणगाव नगरपरिषदेतर्फे वृक्षारोपण व प्लॅस्टिक बंदीबाबत कारवाई !

June 6, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group