TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ कारागृहात मारहाणीत कैद्याचा मृत्यू ; तुरूंग अधीक्षकांसह चार जणांविरोधात खुनाचा गुन्हा

The Clear News Desk by The Clear News Desk
March 30, 2022
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथील वॉरंटमधील आरोपीला भुसावळ दुय्यम कारागृहात आणल्यानंतर तुरूंग अधीक्षकांसह तुरूंग रक्षकांनी बेदम मारहाण केली. यात कैद्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भुसावळ पोलीस ठाण्यात तुरूंग अधीक्षकांसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक असे की, चांगदेव येथील सुनील भागवत तारू (40, चांगदेव, ता. मुक्ताईनगर) यांना दि. २९ फेब्रुवारी २०२० रोजी ज्युडि, मॅजि. सो मुक्ताईनगर यांचे कडील वॉरंटव्दारे दुय्यम कारागृह भुसावळ येथे ठेवलेले असतांना पोहेकॉ सुभाष बाबूराव खरे, पोहेकॉ भानुदास निवृत्ती पोटे, तुरुंग रक्षक सीताराम विठ्ठल कदम यांनी विनाकारण त्यांना धाकदपटशा दाखवुन, घाबरवून त्यांना धीर न देता किंवा औषधोपचाराची गरज आहे. हे ओळखुन त्यांच्यावर उपचार न करता उलट मयत सुनिल भागवत तारु यांना कोणत्यातरी वस्तुने त्यांच्या पाठीवर, ढोपरावर, डोक्यावर मारहाण केली. त्यामुळे त्यांना शरिरावर झालेल्या दुखापतींमुळे व डोक्यात आतुन झालेल्या जखमांमुळे दि.०४ मार्च २०२० रोजी त्यांची तब्बेत सिरीयस असल्याने त्यांना उपचारासाठी सिव्हील हॉस्पीटल जळगाव येथे दाखल केले असता त्यांच्यावर उपचार सुरु असतांना ते दि. ०७ मार्च २०२० मृत्यू झाला. याप्रकरणी मयताची पत्नी मंगला सुनील तारू (वय ३५, चांगदेव, ता.मुक्ताईनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भुसावळ पोलीस ठाण्यात तत्कालीन तुरूंग अधीक्षक नागनाथ महादेव भानोसे, पोहेकॉ सुभाष बाबूराव खरे, पोहेकॉ भानुदास निवृत्ती पोटे, तुरुंग रक्षक सीताराम विठ्ठल कदम, तुरुंग रक्षक अनिल श्रीराम बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक गजानन पडघण करीत आहेत.

READ ALSO

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
Next Post

फैजपूरातील शिक्षकाच्या पत्नीची ऑनलाईन फसवणूक ; अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रावेर मतदार संघात होणार ‘हाय व्होल्टेज’ लढत? ; माजी पालकमंत्री म्हणाले…मी लढायला तयार !

March 23, 2024

खडसेंनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे : शरद पवार

October 19, 2020

दूध का दूध, पानी का पानी करावे ; देशमुखांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

March 25, 2021

अभिजात संगीताचा बालगंधर्व संगीत महोत्सवाची सुरवात !

January 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group