TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

यात्रेत तमाशा पाहण्यासाठी आलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 26, 2023
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील बदरखे येथील यात्रेत तमाशा पाहण्यासाठी आलेल्या हनुमंतखेडा येथील तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मनोज ज्ञानेश्वर निकम (वय ३०), असे मयत तरुणाचे नाव आहे.

बदरखे येथे प्रतिवर्षाप्रमाणे पेमबुवा महाराजांच्या यात्रेनिमित्त तमाशाचा कार्यक्रम होता. तर हा तमाशा पाहण्यासाठी आलेला सोयगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथील मनोज निकम हा युवक आला होता. या युवकाचा मृतदेह २४ डिसेंबर रोजी तमाशा जेथे सुरु होता, तेथून काही अंतरावर सकाळी आढळून आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तरुणाच्या मृत्यूची प्राथमिक माहिती मृत मनोज निकम यांचे काका नंदकिशोर पाटील यांनी नगरदेवळा औट पोस्टला दिली. त्यानंतर लागलीच पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे, सहाय्यक फौजदार कैलास पाटील व मनोहर पाटील, अमोल पाटील, दिनेश पाटील यांनी लागलीच घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

READ ALSO

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

मनोज निकम यांचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या तरुणाच्या शरीरावर काही ठिकाणी मार लागल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांचा मृतदेह पुढील चौकशीसाठी जळगावच्या शासकीय रुग्णालयात पाठवल्याची माहिती मिळाली. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे करत आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
गुन्हे

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

August 27, 2026
गुन्हे

कारागृहाबाहेर फटाके फोडून साजरा केला बंदीचा वाढदिवस

August 27, 2026
गुन्हे

स्पिरीटपासून देशी दारु तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश

August 27, 2026
गुन्हे

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

August 26, 2026
Next Post

मुंबईच्या व्यक्तीला जळगावातील हॉटेलमध्ये डांबून ठेवले ; दोघांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तरुणाला मारहाण करून घरावर हल्ला करणाऱ्यांना अटक करा ; अॅड.संजयभाऊ महाजन यांची मागणी !

May 31, 2023

अंबाजोगाईमध्ये कार-कंटेनरचा भीषण अपघात ; चार जण ठार !

September 23, 2024

निदान तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं ; चंद्रकांत पाटलांचा खडसेंना टोला

June 7, 2021

ट्रम्प-बायडेन समर्थक भिडले; अमेरिकेत तणावाचे वातावरण

November 5, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group