मुंबई (वृत्तसंस्था) शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य 33 उमेदवारांची नावे निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे.
अशी आहे राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची यादी !
जयंत पाटील – इस्लामपूर
जितेंद्र आव्हाड – कळवा-मुंब्रा
अनिल देशमुख – काटोल
राजेश टोपे – घनसावंगी
बाळासाहेब पाटील – कराड उत्तर
रोहित पवार – कर्जत जामखेड
प्राजक्त तनपुरे – राहुरी
रोहित पाटील – तासगाव कवठे महांकाळ
सुनील भुसारा – विक्रमगड
अशोक पवार – शिरुर
मानसिंग नाईक – शिराळा
शशिकांत शिंदे – कोरेगाव
संदीप क्षीरसागर – बीड
हर्षवर्धन पाटील – इंदापूर
राखी जाधव – घाटकोपर पूर्व
राजेंद्र शिंगणे – सिंदखेडराडा
युगेंद्र पवार – बारामती
समरजित घाटगे – कागल
राणी लंके – पारनेर
रोहिणी खडसे – मुक्ताईनगर