TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा महाविद्यालयात चांद्रयान-३ मोहिमेचे लाईव्ह प्रक्षेपण !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 24, 2023
in चोपडा, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाच्या भूगोलशास्त्र विभागामार्फत आज रोजी ‘चांद्रयान-३’ मोहिमेचे लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी आयसीटी हॉलमध्ये सुविधा उपलब्ध करण्यात आलेली होती. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ. ए. एल. चौधरी, प्रा. एन. एस. कोल्हे, महाविद्यालयाचे समन्वयक व भूगोलशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शैलेश वाघ तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, सर्व कर्मचारी बंधू भगिनी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

याप्रसंगी सुरुवातीला भूगोलशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शैलेश वाघ यांनी चंद्रयान-३ मोहिमेची पार्श्वभूमी व यापूर्वीच्या भारत व इतर राष्ट्रांच्या मोहिमा याबद्दल उपस्थितांना माहिती दिली. त्यानंतर चांद्रयान -३ मोहिमेच्या सॉफ्ट लँडिंगच्या लाईव्ह प्रक्षेपणाचा सर्वांनी त्या ठिकाणी आनंद घेतला. जगाच्या व भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक सुवर्ण क्षणांचे साक्षीदार आज रोजी महाविद्यालय परिसरातील सर्व कर्मचारी वृंद झाले.

READ ALSO

खानदेश शिक्षण मंडळाच्या शिक्षक प्रतिनिधी पदी राहुल पाटील यांची निवड

धरणगावच्या पी.आर. हायस्कूलमध्ये तालुका विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न !

इस्रोच्या चांद्रयान मोहीम ३ यशस्वीतेचा याची देही, याची डोळा अनुभव सर्वांनी घेतला. महाविद्यालयाच्या प्रांगणात मोहिमेच्या यशाबद्दल फटाके फोडून व भारत मातेच्या विजयाच्या घोषणा देऊन आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी चांद्रयान 3 मोहिमेच्या यशस्वीेतेबद्दल इस्रोच्या सर्व वैज्ञानिक टीमला व सर्व भारतीयांना या भव्य दिव्य यश संपादनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देऊन अभिनंदन केले तसेच या चांद्रयान 3 मोहिमेच्या लाईव्ह प्रक्षेपणाचे आयोजन केल्याबद्दल भूगोलशास्त्र विभागाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

खानदेश शिक्षण मंडळाच्या शिक्षक प्रतिनिधी पदी राहुल पाटील यांची निवड

December 28, 2025
धरणगाव

धरणगावच्या पी.आर. हायस्कूलमध्ये तालुका विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न !

December 12, 2025
चोपडा

चोपड्यात माजी नगरसेवक संध्याताई महाजन आणि नरेश महाजन यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात मोठा प्रवेश

November 9, 2025
धरणगाव

धरणगाव आयटीआयमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाधारित स्वयंरोजगार अभ्यासक्रमांना सुरुवात..

October 3, 2025
चोपडा

स्व. भाईसाहेब दिलीप देवराव निकम यांच्या ६ व्या पुण्यस्मरणानिमित्त शिष्यवृत्ती वाटप, वृक्षारोपण व श्रद्धांजली कार्यक्रम उत्साहात

August 3, 2025
गुन्हे

वडती येथे गोमासाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

August 3, 2025
Next Post

सासऱ्याने संपत्तीत हिस्सा दिला नाही, पत्नीचा छळ ; जळगाव पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सरपंचावर प्राणघातक हल्ला, पाच जणांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा ; चार संशयित अटकेत !

April 18, 2024

विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून यादी जाहीर ; ‘या’ दोन नेत्यांना मिळणार संधी

June 8, 2022

जळगावसह इतर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची ६० लाख २२ हजारांत फसवणूक ; दोघांविरुद्ध गुन्हा !

April 12, 2022

आर्यन खानच्या जामीन अर्जावर उद्या निकाल !

October 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group