TheClearNews.Com
Tuesday, February 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेअर्स खरेदीनंतर अधिकच्या नफ्याचे अमिष ; ‘एमआर’ला आठ लाखात गंडवले !

जळगाव सायबर पोलीस ठाण्यात ऑनलाईन ठगाविरुद्ध गुन्हा दाखल !

vijay waghmare by vijay waghmare
June 30, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एका कंपनीचे शेअर खरेदी केल्यानंतर त्यातून ५८ हजार ५०० रुपये खात्यावर जमा झाल्याने विश्वासातून केलेल्या गुंतवणुक करीत वैद्यकीय प्रतिनिधीची (एमआर) ८ लाख २२ हजार रुपयांमध्ये फसवणूक केली. दि. १९ फेब्रुवारी ते दि. ४ मे दरम्यान घडली, या प्रकरणी सावित्री व रमेशचंद्र भुतडा असे नावे सांगणाऱ्यांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२०२३मध्ये एका व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये केले जॉईन !
शहरातील हाजी अहमद नगर परिसरातील एक तरुण औषधी कंपनीत वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून नोकरीस आहे. त्यांना सप्टेंबर २०२३मध्ये एका व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये जॉईन करण्यात आले. त्यामध्ये एका कंपनीच्या शेअरमधून झालेल्या नफ्याबाबत माहिती टाकली जात होती. त्या वेळी त्यांनी गुंतवणूक कशी करावी, याविषयी विचारणा केली. त्यानंतर सावित्री नाव सांगणाऱ्याने त्यांना मॅसेज करून कंस्टमर केअर क्रमांक दिला. त्यावर संपर्क केला असता त्यांना एक लिंक पाठविण्यात आली. ती ओपन केल्यानंतर अॅप इंस्टॉल झाले व त्यांचे खाते दिसू लागले. त्यानंतर या एमआरला कमीत कमी १० हजार रुपये भरण्यास सांगितले. तसेच एका कंपनीच्या नावाचे शेअर घेण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी १० हजार रुपयांचे शेअर घेतले. ते त्यांना विकण्यास सांगितले असता त्यांना ८०० रुपये नफा झाल्याचे दिसले.

READ ALSO

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

सुरुवातीला शेअरमध्ये ८०० रुपयांचा !
आठ लाख रुपये पहिल्या शेअरमध्ये ८०० रुपयांचा नफा झाल्याने अधिक नफ्याच्या अमिषाने एमआरने अधिक गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. दि. २० मार्च रोजी त्यांनी ५८ हजार ५०० रुपये काढण्याची विनंती केली असता त्यांच्या बँक खात्यावर ते जमा झाले. त्यामुळे त्यांचा यावर विश्वास बसला. त्यामुळे वेळोवेळी एकूण आठ लाख २२ हजार रुपये ऑनलाईन देत गुंतवणूक करत गेले.

३५ लाख रुपये नफा झाल्याचे दिसत होते डिजिटल स्वरुपात !
एमआरने ८ लाख २२ हजार रुपये भरल्यानंतर त्यावर त्यांना ३५ लाख रुपये नफा झाल्याचे डिजिटल स्वरुपात दिसत होते. त्यामुळे त्यांनी ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ती रक्कम निघत नव्हती. यासाठी त्यांनी सावित्री नामक महिलेशी संपर्क केला. मात्र त्यांचे कॉल घेतले जात नव्हते.

फसवणूक झाल्याचे कळताच दिली तक्रार !
या विषयी त्यांना संशय आल्याने त्यांनी ओळखीच्या मंडळींकडे विचारणा केली. त्या वेळी त्यांना समजले की, त्यांची फसवणूक करण्यात आली. त्यानुसार त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonLure of higher profits after buying shares; 'MR' was cheated for eight lakhs!

Related Posts

गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
जळगाव

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 15, 2026
जळगाव

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 15, 2026
गुन्हे

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

February 15, 2026
भुसावळ

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

February 14, 2026
Next Post

धरणगावात आज विवाह सोहळ्यास उपमुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गज मंत्र्यांची उपस्थिती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : ठाकरे गटाच्या फायर ब्रॅण्ड नेत्या सुषमा अंधारेंचे विभक्त झालेले पती करणार शिंदे गटात प्रवेश !

November 13, 2022

ब्रेकिंग न्यूज : धरणगावात आयजींच्या पथकाची धाड ; मोठ्या प्रमाणात धान्यसाठा जप्त !

October 7, 2021

बीएचआरच्या सर्व प्रॉपर्टीचा कर्ताकरविता धनी आमदार गिरीश महाजन, माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांचा गंभीर आरोप

December 20, 2020

आमदार मंगेश चव्हाण यांची जळगाव महानगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती

December 18, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group