TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बाल कल्याण समितीकडून प्रशासन व दात्यांच्या पैशांची उधळपट्टी ; नितीन इंगळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 1, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा बालकल्याण समितीच्या भोंगळ कारभाराबाबत रोज नवनवीन प्रकार समोर येत आहे. खडके येथील बालिका अत्याचार प्रकरण ताजे असतानाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. समितीने आपल्या कार्यालयात लावलेल्या ए.सी.चे बील लाखोंच्या घरात असून ते प्रशासन आणि दात्यांच्या खिशातून भरण्यात आले असल्याची तक्रार जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटनेचे आजीवन सदस्य तथा माजी संचालक नितीन इंगळे यांनी केली आहे.

आजीवन सदस्य तथा माजी संचालक नितीन इंगळे यांनी केलेल्या तक्रारीनुसार, बालकल्याण समिती दालनात एअर कंडीशनर लावण्यात आलेले असून त्याचा वीज देयक भार जिल्हा परीविक्षा आणि अनुरक्षण संघटना, जळगाव या संस्थेवर देण्यात आलेला आहे. एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ दरम्यान ३८ हजार २९७ रुपये आणि एप्रिल २०२३ ते सप्टेंबर २०२३ दरम्यान ६९ हजार २०५ असा एकूण १ लाख ७ हजार ५०२ रुपयांचा भार समितीने जिल्हा परीविक्षा आणि अनुरक्षण संघटना, जळगाव या संस्थेवर दिला आहे.

READ ALSO

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

मिशन वात्सल्य गाईडलाईन्समधील मुद्द्यानुसार बालकल्याण समिती यांना प्रशासकीय खर्चात पाणी, वीज, स्टेशनरी आणि इतर खर्चाकरिता दरमहा १५ हजार रुपयांची तरतूद केलेली आहे. तरतूद असताना देखील समितीने वीज देयकाचा खर्च केलेला नाही. संस्थेच्या मागील त्रैमासिक सभेमध्ये जिल्हाधिकारी यांनी बालकल्याण समिती यांना एअर कंडिशनरचा वापर न करण्याबाबत सांगितले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी यांची दिशाभूल करून आम्ही एअर कंडीशनरचा वापर करत नाही असे समिती अध्यक्ष व सदस्य यांनी सांगितले होते. वस्तुस्थिती पाहता एसीचा सर्रास वापर सुरू होता आणि आजही असल्याचे संस्थेच्या वीज बिलावरून स्पष्ट दिसत आहे.

जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणात सुनावणी घेण्याचे निर्देश महिला व बाल विकास अधिकारी यांना दिल्याने जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटनेचे आजीवन सदस्य तथा माजी संचालक नितीन इंगळे हे गेल्या दोन महिन्यांपासून महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करीत आहे, मात्र अधिकारी सुनावणी घेण्यास टाळाटाळ करीत आहे. जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संस्थेला वीज बिलापोटी १ लाख ७ हजार ५०२ रुपयांचा भार सोसावा लागला असून तो बालकल्याण समितीच्या सदस्यांकडून वसूल करण्यात यावा. तसेच रक्कम वसूल होत नाही तोवर त्यांचे मानधन देण्यात येऊ नये अशी मागणी नितीन इंगळे यांनी केली आहे. तसेच यासाठी त्यांनी निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, महिला व बाल विकास आयुक्त, पुणे यांना देखील पाठविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
Next Post

सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेत आठव्या फेरीनंतर खेळाडूंमध्ये वाढली चुरस !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अखेर ‘त्या’ बेवारस जनावरांसंदर्भात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

August 2, 2021

२४ सप्टेंबर ‘सत्यशोधक समाज स्थापना दिवस’ विविध कार्यक्रम घेऊन साजरा करावा !

September 22, 2022

दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला आग ; राज्यपालांसाठी आरक्षित असलेल्या कक्षामध्ये आग

July 26, 2021

गुजरातमधील मोठी दुर्घटना : सूरतमध्ये गॅस गळती झाल्याने ६ मजुरांचा मृत्यू ; २० जण गंभीर

January 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group