TheClearNews.Com
Monday, May 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुलीचे लग्न जमवण्यासाठी चालले होते कुटुंब ; समृद्धी महामार्गावर घडलं भयंकर !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 10, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बुलढाणा (वृत्तसंस्था) कुटुंबातील एका मुलीचे लग्न संबंधाच्या निमित्ताने पुण्यावरून अकोल्याला जात असलेल्या कुटुंबाच्या कारला समृद्धी महामार्गावर मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत.

या अपघातामध्ये मिलिंद लक्ष्मण शिंदे (४५, रा. नेर, जि. यवतमाळ, ह. मु. पुणे) हे ठार झाले असून, त्यांची पत्नी माया मिलिंद शिंदे (४२) यांच्यासह मेघा मिलिंद शिंदे (२५), वैभव मिलिंद शिंदे आणि भारत लक्ष्मण शिंदे (३२) हे जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त शिंदे कुटुंब हे यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, शिंदे कुटुंब मुलीच्या लग्न संबंधासाठी अकोला येथे जात होते. जालना येथून ते समृद्धी महामार्गावरून प्रवास करीत होते. बिबी गावानजीक भरधाव वेगातील कार (एमएच १२ व्ही ०७६७) वरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार समोरील ट्रकवर धडकली.

READ ALSO

चटईचे दाणे, कुलर्स तयार करणाऱ्या कंपनीला आग

गर्दीचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबवले

या अपघातात मिलिंद लक्ष्मण शिंदे, माया मिलिंद शिंदे हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले. तर मेघा मिलिंद शिंदे, वैभव मिलिंद शिंदे व भारत लक्ष्मण शिंदे हे किरकोळ जखमी झालेत. सर्व जखमींना रुग्णवाहिकेद्वारे बिबी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, तेथे मिलिंद शिंदे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. अन्य जखमींवर बिबी ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून जालना येथे हलविण्यात आला आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चटईचे दाणे, कुलर्स तयार करणाऱ्या कंपनीला आग

May 25, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबवले

May 25, 2026
गुन्हे

अनधिकृतपणे महिलेच्या घरात शिरत केला विनयभंग

May 24, 2026
गुन्हे

माध्यमिक पतपेढी भरतीवेळी लाचखोर उपनिबंधकाने घेतली लाखोंची लाच

May 24, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
गुन्हे

व्हॉट्सअॅप सुरू करण्याच्या प्रयत्नात सायबर जाळ्यात अडकले

May 23, 2026
Next Post

धक्कादायक : हळदीसाठी येणाऱ्या इस्रोच्या शास्त्रज्ञ नवरदेवावर ६ जणांनी चढविला हल्ला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बॉलीवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे प्रयत्न सुरू : उद्धव ठाकरे

October 15, 2020

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३४,४५७ कोरोनाबाधित, ३७५ रुग्णांचा मृत्यू

August 21, 2021

फैजपूरमध्ये चोरट्यांचा गॅस गोदामावर डल्ला १०० भरलेले सिलिंडर लंपास

April 26, 2026

देहविक्रय बेकायदेशीर नाही ; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

May 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group