TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बापरे ! बिबट्याने दोन वर्षीय चिमुरडीवर हल्ला करत केले फस्त ; कुटुंबीयांचा आक्रोश !

vijay waghmare by vijay waghmare
April 17, 2025
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात बिबट्याने 2 वर्षीय चिमुरडीवर हल्ला करत फस्त केल्याची घटना समोर आली आहे. दीड महिन्यातच ही दुसरी घटना आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की काल दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील डांभुरणी शिवारात असलेल्या प्रभाकर चौधरी यांच्या शेतात ठेलारी समाजांतील मेंढपाळांची मुलगी रत्‍नाबाई सतिश रुपनर (वय 2 वर्षे) असलेल्या मुलीला बिबट्या उचलून घेऊन गेला आणि चिमुरडीला फस्त केले.

READ ALSO

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

वनविभागाने बिबट्याचा त्वरित पिंजरे लावून बंदोबस्त करावा तसेच त्याला पकडण्यासाठी विशेष प्रशिक्षित पथकाची नेमणूक करावी, अशा सूचना आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी केली असून घटनास्थळी भेट दिली. तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून सदर घटनेबाबत अवगत केले. याप्रसंगी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील, यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्यासह परिसरातील शेतकरी तसेच अनेकजण उपस्थित होते.

यावेळी सदर कुटुंबीयांना म्हणजेच मयताच्या वारसांना तात्काळ आपण भरीव मदत उपलब्ध करून देऊ, असे देखील आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितले. तर वनविभागाने त्वरित याचा प्रस्ताव तयार करावा, अशी सूचनाही दिली. यावेळी वनविभागाचे सर्वच अधिकारी हजर होते.

दरम्यान, चिमुरडीच्या नातेवाईकांनी एकच टाहो फोडला होता. तसेच आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी गावकऱ्यांना आवाहन केले की, बिबट्या पिंजऱ्यात येत नाही तोपर्यंत गावकऱ्यांनी आपल्या स्वतःचे संरक्षण करावे आणि जागृत रहावे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
Next Post

पोलीस उपनिरीक्षकच निघाला चोर ; चोपडा बस स्थानकात केली चोरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Мобильное Приложение От Казино Вулкан Рояль

November 11, 2022

जिल्ह्यात प्रथमच महाकावड यात्रेचे धरणगावात आगमन ; गाव भंडाऱ्याचेही आयोजन !

August 20, 2023

Gold-Silver Rate Today : जाणून घ्या..आजचा सोने चांदीचा भाव !

February 28, 2022

केंद्र सरकारने कोरोना निर्बंध हटवले ; ‘या’ 2 अटी मात्र कायम

March 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group