TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात आज विवाह सोहळ्यास उपमुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गज मंत्र्यांची उपस्थिती !

vijay waghmare by vijay waghmare
June 30, 2024
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब किसन चौधरी यांच्या मुलाचा आज विवाह सोहळा आहे. धरणगाव जवळील श्रीजी जिनिंग परिसरात हा विवाह समारंभ होणार आहे. या विवाह सोहळ्यास आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील दिग्गज मंत्र्यांची उपस्थिती असणार आहे.

या विवाह सोहळ्यास भाजपचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, पाणी पुरवठा व स्वच्छता तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल भाईदास पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार अतुल सावे, मंगल प्रभात लोढा यांच्यासह राष्ट्रीय स्वलांसेवक संघाचे सहसर कार्यवाह अतुल लिमये, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्य सदस्य शरदराव ढोले यांच्या सह अनेक राष्ट्रीय पातळीवरील पदा‌धिकारी सहभागी होणार आहे. धरणगाव येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाळासाहेब चौधरी यांचा मुलगा चकोर चौधरी यांचा विवाह धरणगाव येथे होत आहे. यानिमिताने राज्यातील मंत्री खासदार, आमदारांसह संघाचे अनेक पदाधिकारी येत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी जम्मत तयारी करण्यात आली आहे.

READ ALSO

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Deputy Chief Minister Fadnavis and senior ministers present at the wedding ceremony today in Dharangaon!Dhrngoanvivah sohla

Related Posts

धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
Next Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची रेशन संघटनेच्या पदाधिकारी यांनी घेतली भेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी घेतली कोरोनाची लस

March 13, 2021

भाजप नेत्यांचे पडद्यामागचे काळे कारनामे बाहेर येण्यास वेळ लागणार नाही” : अमोल मिटकरी

January 17, 2021

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक; अडावद पोलीसात गुन्हा दाखल !

July 9, 2024

सतीच्या वडगाव येथे विहिरीत आढळला अपहरण झालेल्या बालकाचा मृतदेह !

December 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group