TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष, ७ तरुणांना २० लाखांचा गंडा ; भुसावळ येथील रेल्वे कर्मचाऱ्याविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 11, 2023
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) रेल्वेत नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून पाचोरा तालुक्यातील लोहार येथील ७ तरुणांची २० लाखात फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. पाचोरा पोलिसात प्रकाश सोनवणे या संशयीता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोहन चौधरी यांनी पाचोरा पोलिसात फिर्याद दिली आहे.

मोहन चौधरी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, आपण लोहार या ठिकाणी पत्नी छाया चौधरी, मुलगा सुरज चौधरी, सुन भाग्यश्री चौधरी यांचेसह एकत्र कुटुंबात राहतो व शेती करून परीवाराचा उदरनिर्वाह करतो. तसेच प्रकाश सोनवणे (रा. भुसावळ) यांना ओळखतो त्यांची मुलगी लोहटार ता. पाचोरा गावात दिलेली आहे. त्यामुळे त्यांचे आमचे गावात येणेजाणे असल्याने त्यास ओळखत होतो. तसेच त्याचा व्याही हिलाल गायकवाड यांच्या मध्यस्थीने त्याच्यावर विश्वास ठेवला होता व परंतु ते ही मयत झालेले आहेत.

READ ALSO

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

प्रकाश सोनवणे हा भुसावळ येथे रेल्वेत नोकरीस असल्याने त्याने मला व गावातील इतर ६ लोकांना विश्वासात घेवुन त्याने सांगितले की, माझी रेल्वेतील मोठ्या अधिकाऱ्यांसोबत ओळख असल्याने मी रेल्वेत नोकरीसाठी त्यांच्या मार्फत तुमच्या मुलांची कामे करून देईल, असे सांगितले होते. सन २०१४ मध्ये प्रकाश सोनवणे हा त्याची मुलगी हिच्याकडेस लोहटार ता पाचोरा गावी आला होता. त्यावेळी त्याने तुमचा सुरज चौधरी याला रेल्वेत नोकरी लावुन देतो असे सांगितले होते. त्यासाठी त्यानेमोहन चौधरी यांच्याकडून तीन लाख घेतले होते. तसेच गावातील राहणारे इतर ६ लोकांकडून देखील त्यांच्या मुलांना रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पैसे घेतले.

संबधीताने मोहन चौधरी यांचे कडुन ३ लाख, मोतीलाल चौधरी यांचेकडुन ३ लाख, राजाराम राघो पाटील यांचेकडुन २ लाख आत्माराम चौधरी यांचेकडुन ३ लाख, निलेश चौधरी यांचेकडून ३ लाख रावसाहेब पाटील यांचेकडून ३ लाख, पंकज पाटील यांचेकडुन ३ लाख असा एकूण २० लाखाचा गंडा घातला आहे. फेब्रुवारी सन २०१४ मध्ये प्रकाश सोनवणे रा. भुसावळ हा लोहटार गावी आला होता, त्यावेळी त्याने तीन लाख व काम झाल्यानंतर प्रत्येकाकडुन दोन लाख द्यावे असे तो म्हणाला होता. परंतु त्याने मुलांना आजपावेतो रेल्वे विभागात नोकरी लावली नाही. त्यास दिलेले पैसे परत मागितले असता ते देखील आजपावेतो परत केलेले नाहीत, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपा पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ. प्रकाश पाटील हे करीत आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार ११ जुलै २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रस्ते डागडुजीच्या कामात गुणवत्ता राखा !

April 27, 2021

व्हायरस फ्री, निरोगी रोपांमुळेच उत्तम फळधारणा : इस्त्राईलचे राजदूत यअर ईशेल !

March 12, 2023

भुसावळ दुहेरी हत्याकांड : बारसे, राखुंडेंच्या शरीरातून निघाल्या ९ गोळ्या !

May 31, 2024

ब्रेकिंग न्यूज : बीएचआर घोटाळ्यात आणखी तिघांना अटक !

June 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group