TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव तालुक्यातील वराडसीम जवळ लक्झरी बसचा अपघात, महिला ठार ; दहा ते पंधरा प्रवासी जखमी !

vijay waghmare by vijay waghmare
December 24, 2024
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) गुजरात राज्याकडून अकोला येथे जाणाऱ्या लक्झरी बसचा धरणगाव तालुक्यातील वराडसिम गावाजवळ महामार्गावर अपघात झाल्याने पलटी होऊन महिला प्रवाशीचा जागीच मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी २४ डिसेंबर रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमींना जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ही गुजरात राज्यातील सुरत येथून लक्झरी बस क्रमांक (जीजे ०१ डीवाय ५५०२) ही सोमवारी २३ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता एरंडोल मार्गे ती मलकापूर येथे जाण्यासाठी निघाली. दरम्यान लक्झरी बसच्या वर साड्यांचे गाठोडे ठेवण्यात आलेले होते. दरम्यान मंगळवारी २४ डिसेंबर रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास लक्झरी बस एरंडोलमार्गे जळगावकडून मलकापूर येथे जात असताना धरणगाव तालुक्यातील वारडसिम गावाजवळ साड्यांचे काठोळे एका साईडला झाल्याने चालकाचे लक्झरी बसवरील नियंत्रण सुटले आणि लक्झरीबस डिव्हायडर ओलांडून पलीकडे जाऊन पलटी झाली. या अपघातात कविता सिद्धार्थ नरवाडे (वय-३०, रा. भीम नगर, उधना, गुजरात) या प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर सोपान नारायण सपकाळ (वय-५४, रा. नरवेल ता. मलकापूर), विठ्ठल अमृत कोगदे (वय-७५, रा.पळशी ता. बाळापूर जि. अकोला), विश्वनाथ नामदेव वाघमारे (वय-६५ रा.वरणगाव), प्रशांत गजानन धांडे (वय-३३, रा.नरवेल ता. मलकापूर) हे जखमी झाले आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत कार्य करत खाजगी वाहनातून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर मयत झालेल्या कविता नरवाडे यांचा मृतदेहाचा पंचनामा केला आणि जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला.

READ ALSO

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

दरम्यान कविता नरवाडे या आपले पती सिद्धार्थ शामराव नरवाडे यांच्या महत्त्वाच्या उपचारासाठी नांदुरा येथील भावाकडे तीन मुलांना घेऊन लक्झरी ने प्रवास करत होत्या. पतीवर उपचारापूर्वीच त्यांच्यावर काळाचा घाला घातला असून त्यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला त्यांचे बचत पती सिद्धार्थ नरवाडे, मुलगा राज आणि दोन मुली खुशी आणि तनु असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: DhrngoanLuxury bus accident near Varadseem in Dharangaon talukawoman killed; Ten to fifteen injured passengers!

Related Posts

धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
धरणगाव

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

February 2, 2026
Next Post

डॉ.सी .आर. देवरे यांना युके कडून आंतरराष्ट्रीय पेटंट प्राप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जम्बो कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी सोमय्यांची 89 पानांची तक्रार !

February 15, 2022

वृद्ध दांपत्याचे बंद घर फोडले; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास

August 23, 2025

भारतीय बाजारात दरोडेखोरीला ‘एमआरपी एक्ट’ पूरक ; ‘माॅर्डन ट्रेण्ड’ पद्धतीत वस्तुंंचा गृप करून ग्राहकांची फसवणूक !

October 14, 2022

अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; धरणगाव पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा !

April 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group