TheClearNews.Com
Monday, June 2, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘आचार,विचार आणि उच्चार’ ही त्रिफळी म्हणजे माँ नर्मदा परिक्रमा : डॉ. नितु पाटील !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 24, 2023
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) माँ नर्मदा परिक्रमा करत असतांना आपला आचार हा धार्मिक असतो,विचार हे सात्विक असतात आणि मुखात मातेच्याच नामस्मरणाचे उच्चार असतात. त्यामुळे जवळपास तीन हजार 609 किलोमीटर पायी चालत असतांना मातेचं नामस्मरण करोडोच्या संख्येने होते. असे अनुभव कथन परिक्रमवासी डॉ. नितु पाटील यांनी जळगाव आयएमए हॉल याठिकाणी केले.

आज जळगाव आयएमए गणेशोत्सव 2023 च्या निमित्ताने नर्मदा माता परिक्रमा अनुभव कथन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जळगाव आयएमए चे अध्यक्ष डॉ.सुनील नाहाटा ,सचिव डॉ.तुषार बेंडाळे आदी हे उपस्थित होते. परिक्रमवासी डॉ. नितु पाटील यांचा सत्कार आयएमएचे अध्यक्ष डॉ. नाहाटा यांच्या हस्ते शाल,नारळ देऊन झाला.तसेच जळगाव नेत्र संघटना मार्फत डॉ. रागिणी पाटील यांच्या हस्ते देखील सत्कार झाला.

READ ALSO

“चांगले कर्म हाच खरा देव, आणि भक्ती हीच खरी संपत्ती” – पाळधीतील इंदुरीकर महाराजांचे प्रभावी प्रबोधन

अवकाळी पावसानंतर उघडीप मिळाल्याने खरीप हंगामाला वेग

पुढे डॉ. पाटील म्हणाले की परिक्रमा करत असतांना एका ठिकाणी लहान मुले खेळताना दिसले असता त्यांना चॉकलेट खायला दिली आणि मी पुढे निघालो. सहज मागे वळून पाहिले असता एका मुलाने सर्व चॉकलेट रस्त्यावर फेकून दिले. मी परत आलो आणि माझ्या तोंडातून अचानकपणे शिवी निघाली,मी चॉकलेट जमा केली दुसऱ्या मुलाला दिली आणि निघालो. पण चालतांना फार वाईट वाटले 66 दिवस आपण शांत होतो, काही कुविचार नाही आणि मनोमन मातेची आणि त्या मुलाची माफी मागितली.रात्री चालत चालत ते एका फार्म हाऊस वर थांबले. त्याठिकाणी पार्टी सुरू होती,परवानगी घेत गेटसमोर खाट टाकून मी झोपलो.
फार्म हाऊस चे मालक पार्टी असल्याने मला रात्रीचे जेवण देण्याचे विसरले, मग मी बिस्कीट खाऊन रात्र काढली. तेव्हा हे अस का झालं याचा विचार केला असता लक्षात आले की दुपारी आपण जी मुलाला शिवी दिली त्याची ही शिक्षा आहे.तेव्हापासून उच्चार फक्त नामस्मरणासाठी असे विविध अनुभव डॉ नितु पाटील यांनी सांगितले.तसेच आगामी काळात नर्मदा परिक्रमा अनुभवावर एक पुस्तक लिहिण्याचे काम माझे वर्गमित्र सुश्रुत जळूकर यांनी हाती घेतले असून लवकरच त्याचे प्रकाशन होईल. यावेळी जळगाव आयएमए पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. यांनी सूत्रसंचालन डॉ. तुषार बेंडाळे, तर आभार प्रदर्शन डॉ. भरत बोरोले यांनी केले. कार्यक्रमानंतर महाप्रसाद भांडाराचा कार्यक्रम झाला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

“चांगले कर्म हाच खरा देव, आणि भक्ती हीच खरी संपत्ती” – पाळधीतील इंदुरीकर महाराजांचे प्रभावी प्रबोधन

June 2, 2025
कृषी

अवकाळी पावसानंतर उघडीप मिळाल्याने खरीप हंगामाला वेग

June 2, 2025
गुन्हे

मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी व्यापाऱ्यास लुटले !

June 2, 2025
धरणगाव

नेत्रशक्ती देताना माणुसकीची दृष्टी जपली – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 1, 2025
भुसावळ

भुसावळातील ‘ब्रेकींग महाराष्ट्र’चा ‘वाटा शिक्षणाचा’ उप्रकम विद्यार्थ्यांसाठी पथदर्शी : महेश फालक

June 1, 2025
जळगाव

“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

June 1, 2025
Next Post

पावसामुळे नुकसान झालेल्या कुटुंबियांना मदत करणार ; प्रतापराव पाटील यांचे आश्वासन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी

March 26, 2021

नशिराबाद येथे उपजिल्हा रूग्णालय उभारण्यात येणार ; पालकमंत्र्यांची घोषणा

February 13, 2022

भुसावळ एसबीआय गृहकर्ज घोटाळा : चौकशी पथकाला सलग तिसऱ्यांदा आढळले घराच्या ठिकाणी रिकामे प्लॉट !

December 4, 2020

सर्वसामान्यांना दिलासा ! डाळींच्या किंमती घसरल्या

November 4, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group