धरणगाव (प्रतिनिधी) येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जवळ महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण करून जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रतिलाल चौधरी, चंदन पाटील, रामचंद्र महाजन, गोपाल पाटील, समाधान पाटील, गौरवसिंह चव्हाण, वैभव पाटील, राजू महाजन, हर्षल बयास, राहुल चव्हाण, राहुल मराठे, कुलदीप चंदेल, योगेश महाजन व शिवराणा प्रेमी उपस्थित होते.
















