TheClearNews.Com
Thursday, February 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खेलो इंडिया तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र मुलींनी पटकवली १० सुवर्णपदके !

तामिळनाडूमध्ये “खेलो इंडिया” लीग तायक्वांदो स्पर्धा संपन्न !

vijay waghmare by vijay waghmare
September 18, 2024
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तामिळनाडूमध्ये भारत सरकारच्या मान्यतेने पार पडलेल्या खेलो इंडिया वुमेन्स लीग तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र मुलींनी १० सुवर्णपदके जिंकली आहेत, अशी माहिती महाराष्ट्र संघटनेचे महासचिव मिलिंद पठारे यांनी दिली.

तायक्वांदो हा ऑलिम्पिक क्रीडा प्रकार असून शालेय क्रीडा स्पर्धा, विद्यापीठ क्रीडा स्पर्धा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, पोलीस क्रीडा स्पर्धा अशा शासकीय स्पर्धांसोबतच आता “अस्मिता खेलो इंडिया वुमन्स लीग” मध्येही तायक्वांदो खेळाचा मागील दोन वर्षीपासून समावेश झाला आहे. तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया या अधिकृत राष्ट्रीय संघटनेकडे या ‘खेलो इंडिया’ तायक्वांदो स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी शासनाकडून देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील खेळाडूंनी नेहमीच राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. महाराष्ट्र संघातील मुलींनी खेलो इंडिया वुमन्स स्पर्धेत वरिष्ठ गटामध्ये साक्षी पाटील, श्रुतिका टकले व नयन बारगजे यांनी तीन सुवर्णपदके पटकावली. ज्युनिअर गटात सिद्धी बेंडाळे ,श्रद्धा वाळकेरकर यांनी दोन सुवर्ण तर कॅडेट गटात कार्तिकी मिसाळ, त्रिषा मयेकर, रिया मयेकर यांनी तीन सुवर्णपदके जिंकली. जुनिअर वैयक्तिक गटात साईनी रावत व सिनिअर वैयक्तिक गटात वसुंधरा चेढे यांनी पुमसे प्रकारामध्ये महाराष्ट्राला दोन सुवर्णपदके मिळवून दिली. १० खेळाडूंनी या खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदके जिंकून सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. या स्पर्धेत प्रवीण सोनकुल (पुणे) यांनी महाराष्ट्र संघ प्रशिक्षक म्हणून उत्कृष्ट काम केले. खेलो इंडिया स्पर्धेत पदके जिंकल्याबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबईचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष वेंकटेश कररा, उपाध्यक्ष निरज बोरसे, दुलीचंद मेश्राम, प्रवीण बोरसे, सहसचिव सुभाष पाटील, कार्यकारणी सदस्य अजित घारगे, सतीश खेमस्कर आदींनी कौतूक केले आहे.

READ ALSO

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMaharashtra girls won 10 gold medals in Khelo India Taekwondo competition!

Related Posts

गुन्हे

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

February 18, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
गुन्हे

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
गुन्हे

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

February 17, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
Next Post

एकदंत महोत्सवात रेकॉर्डब्रेक गर्दीत 'खान्देशी धमाका' ची धूम – आधुनिक खान्देशी संगीताचा रंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव झुमकराम वाचनालय बांधकाम : पालिका प्रशासनाकडून न्यायालयात आधीच कॅव्हेट दाखल ; चर्चेला उधान !

December 18, 2020

धरणगावजवळ शेतमजूर महिलांना शेतात नेणाऱ्या वाहनाला अपघात, एक ठार ; ७ जण जखमी !

July 30, 2024

एरंडोलला धाडसी चोरी ; बंद घरातून २ लाखाची रोकड लांबवली !

April 17, 2022

जैन स्पोर्टस् अकॅडमीचा तायक्वांडो खेळाडू पुष्पक महाजन यांनी केली सुवर्ण पदकाची कमाई

October 3, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group