TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अतिवृष्टीग्रस्तांसाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचा मदतीचा हात !

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत तब्बल एकावन्न लाखांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे सुपूर्त

vijay waghmare by vijay waghmare
October 31, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, प्रतिनिधी –  राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये तब्बल ₹51,00,000 (एकावन्न लाख रुपये) इतक्या देणगीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे सुपूर्त करण्यात आला. या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते.

फेडरेशनचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे आणि उपाध्यक्ष रोहित निकम यांनी हा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांना सुपूर्त केला.या वेळी संचालक रमेश हिंगणकर, पांडुरंग घुगे, नितीन हिवसे, बळवंतराव पाटील, अशोक हटकर, भागवत दास तसेच व्यवस्थापकीय संचालक श्रीधर दुबे पाटील उपस्थित होते.

READ ALSO

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेडरेशनच्या सामाजिक योगदानाचे कौतुक करत संस्थेचे आभार मानले. त्यांनी म्हटले की, “सहकार क्षेत्रातील संस्थांकडून मिळणारा हा हातभार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी मोठा आधार ठरेल.राज्यातील सहकार क्षेत्र सामाजिक जबाबदारी पार पाडत असल्याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.”

यावेळी फेडरेशनचे उपाध्यक्ष रोहित निकम म्हणाले,

“शेतकऱ्यांचे दुःख हे आपल्या समाजाचे दुःख आहे. सहकार क्षेत्रातून समाजासाठी काहीतरी करण्याची परंपरा आपण जपली पाहिजे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळावा, हीच आमची भावना आहे.”

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
जळगाव

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 एप्रिल 2026 !

April 11, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
Next Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पालक सचिव यांचे समवेत जिल्ह्यातील विकास कामासंदर्भात चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लसीवर आरोप करणाऱ्या स्वयंसेवकावर सीरमचा १०० कोटींचा दावा

November 30, 2020

हिणकस आणि विकृत प्रवृत्तीचा बिमोड करा ; बंगळुरूच्या घटनेवरून मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

December 18, 2021

कोरोना चाचणीच्या दरात आणखी कपात

September 9, 2020

श्री संत संताजी जगनाळे महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

December 24, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group