TheClearNews.Com
Thursday, April 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य मानांकन राज्यस्तरीय टेनिस स्पर्धा

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते थाटात उद्घाटन

vijay waghmare by vijay waghmare
November 23, 2024
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव दि.२३ प्रतिनिधी- जळगाव जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन तर्फे आयोजीत राज्य मानांकन टेनिस स्पर्धेला आज जळगाव येथील पोलिस मुख्यालयाच्या टेनिस कोर्ट वर सुरवात झाली. महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशन मार्फत या टेनिस राज्य मानांकन स्पर्धा जळगाव जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनला प्रथमच मिळाला आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून १० वर्षा आतील टेनिसपटूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या स्पर्धेचे क्रीडांगण पूजन व श्रीफळ वाढवून केले. सर्व खेळाडूंना त्यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा देताना सर्वोकृष्ट तसेच खिलाडूवृत्ती जोपासून खेळण्याचा प्रेमळ सल्ला दिला. जळगाव टेनिसचे अध्यक्ष रमेशदादा जैन यांनी डॉ महेश्वर रेड्डी यांचे स्वागत केले तसेच स्पर्धेविषयी माहिती दिली. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन आफ्रिन खान हिने केले. या प्रसंगी महाराष्ट लॉन टेनिस असोशीएनशचे श्री प्रवीण तर जळगाव असोसिएशनचे प्रवीण पटेल, राजेंद्र सोनवणे, प्रतीक हरिमकर प्रशिक्षक कृपाल सिंह ठाकूर, अरविंद देशपांडे व टेनिस प्रेमी उपस्थित होते.

पहिल्या दिवशी झालेल्या सामन्याचा वृत्तांत;

READ ALSO

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

10 वर्षे आतील मुली
आराध्या नाथांनी (जळगाव) विजयी विरूद्ध अवनी जाधव (अमरावती) 6-1, भार्गवी भोसले(सांगली) विजयी विरूद्ध जिविका ठाकूर (जळगाव) 6-1, निधी पाटील (धुळे) विजयी वी हरदिनी त्रिभुवन (संभाजी नगर) 6-2, भार्गवी भोसले(सांगली) विजयी वी जिविका ठाकूर (जळगाव)

उद्या मुलीचा अंतिम सामना
भार्गवी भोसले(सांगली) विरूद्ध निधी पाटील (धुळे)

10 वर्षे आतील मुले
आरूष देशपांडे (पुणे) विजयी सिद्धेश कोटचा (संभाजी नगर) 6-0, दिवेशामुदय विजयी विरुद्ध नैतिक मुनोड जळगाव 6-0, रितिक नवले पुणे विजयी विरुद्ध क्रितिक खंडेलवाल धुळे6-1, डोहाळ कसले संभाजी नगर विजयविरुद्ध अवि सूद जळगाव 6-0, युवान जैन जळगाव विजय विरुद्ध असत मंसूरी 6-0, विराज कुलकर्णी पुणे विजयविरुद्ध रियांश पाटील कोल्हापूर6-3, आदित्य उपाध्ये पुणे विजयविरुद्ध आयान घुमरे संभाजी नगर 6-4

उद्याचे उपांत्य सामने
आरुष देशपांडे पुणे विरुद्ध रोहाड कसले संभाजीनगर, युवान जैन जळगाव विरुद्ध आदित्य उपाध्ये पुणे
आजच्या सामन्यात पंच म्हणून देव ठाकूर, सनथ नाथानी, जिनेश मंधान, तीर्थ पटेल यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वितेसाठी तन्वीर पठाण, सुभाष घोडेस्वार, महादेव पळसकर यांनी तसेच पोलिस मुख्यालयाचे पोलिस सहकाऱ्यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

March 4, 2026
जळगाव

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

February 14, 2026
Next Post

चाळीसगाव विधानसभा मतदार संघातून 'रेकॉर्ड ब्रेक मतांनी मंगेश चव्हाण विजयी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनीष जैन आणि ज्ञानेश्वर महाजनांनी घेतली खडसेंची भेट !

November 8, 2020

भाजपा सरकार विरुद्ध काँग्रेस जिल्हाभर छेडणार आंदोलन : अॅड.संदीपभैय्या पाटील

September 29, 2020

कोरोना संकटात आम्ही मूकदर्शक बनू शकत नाही : सर्वोच्च न्यायालय

April 27, 2021

जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत चाळीसगावात तक्रार निवारण सभा संपन्न

August 8, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group